Answer key Police Bharti Question Paper 46
1. काही तालुक्यांच्या गटाला (प्रांत) महसूल अधिकारी म्हणून हे काम बघतात. जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी तहसीलदार विभागीय आयुक्त 2. जनक या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? जननी जानकी जनकिनी जनकी 3. भारतातील बँक ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेने खालीलपैकी कोणत्या देशातील आपला व्यवहार बंद करण्याचे ठरवले आहे? श्रीलंका भूतान जपान बांगलादेश 4. प्रकाश : ऊर्जा :: पुस्तक : ? वाक्य …