Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 205 [ Updated ]

1. 8 18 38 78 158 318 ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. हा कर्ण माझा मित्र आहे – खालीलपैकी काय चूक आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. देशाचे जुने नाव आणि नवीन नाव यांची अयोग्य जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. MEMORY, MEMORZ, MEMOSA, MEMPTB, ?  [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. मानेवर गळू आणि पायाला जळू म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. एका हवेलीत गार्डन कडे जाणारा एका आयाताकृती रस्त्याची लांबी 18 फूट आणि रुंदी 2 फूट आहे. जर 2 फूट x 2 फूट मापाची एक टाइल्स 225 रुपयांना येत असेल तर पूर्ण रस्ताला टाइल्स बसवायला किती रू खर्च येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. किराणा दुकानात माझे बिल देण्यासाठी मी 600 रू दिले. दुकानदार त्यातून उरलेले पैसे देणार होता पण मी 10 रुपये देऊन अजून एक वस्तू विकत घेतली. जर त्या वस्तूची किंमत 85 रू असेल तर माझे मूळ बील रू किती असेल? [ https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा सभासद असतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. 18 चे 33.33% + 9 चे 66.66% – ? = 6 [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. उपसर्ग घटित शब्दाचा विचार केला असता कोणता पर्याय वेगळा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. विसंगत घटक ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. राजशेखर ने प्रत्येकी 18000 रू 10% आणि 15% व्याजदराने दोन वेगवेगळया स्कीम मध्ये गुंतवले तर 2 वर्षा अखेरीस त्याला एकूण किती रक्कम मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 300 मीटर लांबीची एक रेल्वे तितक्याच लांबीच्या रेल्वेला 12 सेकंदात पार करून निघून जाते. जर त्या दोन्ही रेल्वे एकमेकींच्या दिशेने प्रवास करत असतील आणि पहिल्या रेल्वेचा वेग 30m/s असेल तर दुसऱ्या रेल्वेचा वेग किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. ज्याला कधीही वृद्धत्व येत नाही असा — [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. ? च्या जागी काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

free-police-bharti-mock-test

 
 
 
 

16. महाराष्ट्र राज्य मतदार दिन केव्हा साजरा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. एका पुरस्कार वितरण सोहळ्यात जमलेल्या एकूण प्रेक्षकांपैकी 25% प्रेक्षक हे अभिनेते आहे. उरलेल्या प्रेक्षकांमध्ये 20% टिव्ही ऍक्टर आहे आणि 216 लोक सामान्य जनतेतून आले आहेत. तर सोहळ्यास जमलेले एकूण लोक किती असतील? [ https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. संगणकामध्ये ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे एक प्रकारचे ….. असते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. खालीलपैकी परजीवी वनस्पती चे उदाहरण ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. मिसबाह खेळला असता तरी आम्ही जिंकलो असतो – अर्थाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

Question 1 of 20

1 thought on “Police Bharti Question Paper 205 [ Updated ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!