Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

REGRISTATION

( खाली दिलेल्या सूचना वाचून फॉर्म भरा. चुकीची माहिती असणारे Registration सक्रीय करण्यात येणार नाही)

[ultimatemember form_id=”1612″]

मित्रांनो Registration करताना अडचण येत आहे ? मग वरती दिसणारे ‘मदतीसाठी इथे वाचा‘ हे बटन खास त्यासाठी आहे. तिथे क्लिक करा आणि तुमची अडचण स्वतः सोडवा..!!

तुम्ही हा फॉर्म ह्याआधी भरला आहे? मग पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही! ‘इथे लॉगीन करा‘ ह्या बटन वर क्लिक करून तुम्ही लॉगीन करू शकता…!! ( फक्त आजच नोंदणी केलेली नसावी )

एकदा registration केल्यानंतर account सक्रिय होण्यासाठी 2 तास ते 2 दिवस इतका वेळ लागू शकतो

काही सूचना

  1. तुमचा दहा अंकी मोबाईल क्रमांक काळजी पूर्वक लिहा. Account सक्रिय करण्याच्या प्रक्रियेत मोबाईल क्रमांक मध्ये काही दोष असेल तर असे account सक्रिय केले जाणार नाही
  2. ह्या पुढे परीक्षा देताना पासवर्ड म्हणून तुम्हाला तुमचे जन्मवर्ष ( उदा. 1986 ) वापरायचे आहे. हा पासवर्ड / जन्म वर्ष चुकीचा असेल किंवा विसरला गेला तर तुम्ही तुमचे account वापरू शकणार नाही.
  3. सर्वात खाली असणाऱ्या ईमेल आयडी ह्या टॅब मध्ये तुमचा ईमेल आयडी लिहायचा आहे, नसेल तर हा टॅब रिकामा ठेवला तरी हरकत नाही. मात्र जर भविष्यात अकाउंट ला लॉगिन होत नसेल तर हा ईमेल आयडी तुम्हाला खूप मदत करू शकतो.
  4. ईमेल आयडी टॅब रिकामा ठेवणार असाल तर जन्म वर्ष / पासवर्ड योग्य लिहिलेला असल्याची खात्री करा.

Don`t copy text!