1. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] पांढऱ्या शर्ट शोभून रंगाचा2. म्हण पूर्ण करा. काशीत……………. माहात्म्य. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] मल्हारी शिव खंडोबा ज्योतिबा3. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] द्विगुणित लबाड चांदणे पाचवा4. दिलेल्या संधी विग्रहाची योग्य संधी निवडा. सत् + मती [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] सन्मती संमती सत्तमती सत्मती5. पुढील शब्दापैकी तत्सम शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] आग दर्शन माथा रोग6. तमोगुणी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कर्मठ शीघ्रकोपी कृषक भूपती7. द्राविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] खुप मेहनत घेणे. कसरत करणे. भल्या पहाटे उठून प्राणायाम करणे. सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे. 8. यज्ञसूकर या शब्दसमुहाचा अर्थ सांगा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] यज्ञाचे संरक्षण करणारा. यज्ञ करणारा. यज्ञ करण्याची ठराविक जागा. यज्ञाचे आयोजन करणारा.9. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] रिया लिहित होती. रियाने लिहिले होते. रियाने लिहिले. रिया लिहित असे.10. खाली दिलेल्या पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अतूर अस्था कुकर्म अधिन11. कृपया सर्वांनी उठा – या वाक्याचे विध्यर्थी वाक्य कसे तयार होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्व उठले दोन्हीही सर्वांनी उठावे एकही नाही12. दिलेल्या आलंकारिक शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा. गंगा- यमुना [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] नद्या अश्रू रहस्य संगम13. शोएब नाईलाजाने चेंडू कुरतडतो – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सकर्मक कर्तरी भावे कर्मणी अकर्मक कर्तरी14. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह वापरा. केवढा मोठा झालास तू [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] ? प्रश्नचिन्ह . पूर्णविराम : अपूर्ण विराम ! उद्गार चिन्ह 15. तु सदोदित आनंदी राहा म्हणजे तो पण नेहमी उत्साही राहील या वाक्यातील सदोदित व नेहमी हे शब्द कोणत्या अव्ययाचे प्रकार आहेत ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय16. पुस्तक फाटले कारण त्याने जोराने ओढले – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वरूपबोधक उद्देशबोधक कारणबोधक संकेतबोधक17. मंदिरात पणत्या जळत होत्या या वाक्यातील पणत्या या नामाचे वचन ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] यापैकी नाही. द्विवचन अनेकवचन एकवचन18. खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] तीक्ष्ण × धारदार दुर्भिक्ष ×सुबत्ता तेजस्वी × निस्तेज कृष्ण × धवल19. नापसंद आणि नाइलाज या शब्दांचा समास ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अलुक तत्पुरुष मध्यमपद लोपी उपपद तत्पुरुष नत्र तत्पुरूष 20. यास्तव याकरिता सबब तस्मात् या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] न्युनत्वबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक परिणामबोधक 21. योग्य पर्याय निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] राजा – द्वितीया नगरहून – पंचमी माधवने – चतुर्थी लग्नात – षष्ठी22. कोरोनाचे संकट त्यात महागाई जगणे खूप अवघड करून गेली – या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संकट महागाई जगणे कोरोना23. दिलेल्या पर्यायातून सामान्यनाम ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] शौर्य सैन्य मुलगी राहूल24. रत्न + छाया या शब्द जोडीची संधी कशी होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रत्नछाया रतनछाया रत्न छाया रत्नच्छाया25. तृतीया विभक्तीचे अनेकवचनातील प्रत्यय कोणते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] स ला ना ते त ई आ नी शी ई ही ने ए शी Loading …Question 1 of 25