फसू नका -‘फक्त हे 3 ग्रुप वापरा
कचरा भरला आहे.
आणि तुम्हाला समजत सुद्धा नाहीये.
पण आता हाताने पायावर धोंडा पाडून घेऊ नका.
सहज टेलिग्रामवर चक्कर मारत होतो. आणि एकदम चकरात सापडलो.
म्हणजे झाले असे की कुठेतरी एक लिंक होती. ‘ फ्री पोलीस भरती स्टडी मटेरियल ‘ असे ओरडुन सांगत होती.
पोलीस भरतीसाठी काहीतरी आहे असे समजून क्लिक केले. तर एकदम धोका झाला ना !
स्टडी मटेरियल ओपन व्हायचे तर दुसरेच चॅनल ओपन झाले.
आणि त्यात पण ‘ फ्री पोलीस भरती स्टडी मटेरियल ‘ अशी लिंक होती.
माणसाची आशा वेडी असते की नाही ? म्हणून पुन्हा लिंक वर क्लिक केले. पुन्हा नविन चॅनल ओपन झाले !
मग म्हंटले – आता पुढे पुढे जाऊन बघू ! तुम्ही पण गेले असाल ना? असे क्लिक करत करत !!
मी पुढे जात गेलो – लिंक भेटत गेली – नवीन चॅनल ओपन होत गेले – नवीन लिंक भेटत गेली.😳😳
आहे की नाही चक्कर !
कोणीतरी गेम करतो आहे राव आपला हे मला समजले !
आता भावांनो आपण पोलीस भरती करतो म्हणजे तपास तर करावा लागेल ना? की कोणीतरी असे का करतो आहे?
थोडा तपास घेतला तर सगळी केस सुटली !
CID ‘ सागर सर ( स्वतःच स्वतःला CID समजतोय🤣🤣) ‘ यांच्या तपासात हे समोर आले –
” चॅनल चे सदस्य वाढवावे म्हणून खूप चॅनलवाले अशा लिंक तयार करत असतात.
फ्री स्टडी मटेरियल साठी माझे नवीन मित्र लिंकवर क्लिक करत जातात आणि स्टडी मटेरियल मिळावे म्हणून चॅनल जॉईन करत जातात. “
” म्हणजे तिथे अभ्यासाचे काही नसते फक्त चॅनल सदस्य वाढवण्यासाठी idea असते ही
“लिंक – ग्रुप जॉईन – लिंक – ग्रुप जॉईन…. असा चक्कर असतो तो “
आता ते बिचारे असे का करता ते नंतर सांगेल
पण सद्ध्या हे सांगतो – की अशा लिंक पाहून सद्ध्या वेळ वाया घालवू नका.
तुम्हाला अभ्यासाचे काही डाऊट असतील तर आपले अभ्यासाचे खालील ग्रुप जॉइन करा आणि हो त्या त्या ग्रुप चे नियम पाळून त्या त्या विषयचेच प्रश्न / डाऊट विचारा !
ग्रुप जॉईन करण्यासाठी तुमच्या Mobile मध्ये टेलिग्राम app असले पाहिजे
गणितासाठी ग्रुप
बुद्धिमत्ता चाचणी साठी ग्रुप
मराठी आणि gk साठी ग्रुप
( ताजा कलम : हे ग्रुप खरचं अभ्यासासाठी आहे – पुढे पुढे घेऊन जाणाऱ्या लिंक नाही – हे मी स्वतः चेक केले आहे👍 )
20/09
Link open hot nahi sir
प्राजक्ता, तुमच्या मोबाईल मध्ये एकदा टेलिग्राम हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा आणि मग लिंक वर क्लिक करा
prashantu024@123
Hello sir
8/15
kelyane hot ahe aadhi keli chi pahije
Link open hot nahi ahe sie
Sir site open ny hot