Buddhimatta Chachani Test Exam [ सर्व स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी टेस्ट ]
This page is about : MPSC Buddhimatta Chachani Exam, Police Bharti Buddhimatta Chachani, Talathi Bharti Buddhimatta Chachani, ZP Buddhimatta Chachani Test Exam.
Buddhimatta Chachani Test Exam 01 to 20
Buddhimatta Chachani Practice Question Paper 04 | बुद्धिमत्ता चाचणी सराव परीक्षा 04
Buddhimatta Chachani Practice Question Paper 03 |बुद्धिमत्ता चाचणी सराव परीक्षा
Buddhimatta Chachani Practice Question Paper 02 | बुद्धिमत्ता चाचणी सराव परीक्षा 02
Buddhimatta Chachani Practice Question Paper 01 | बुद्धिमत्ता चाचणी सराव परीक्षा 01
Buddhimatta Chachani Practice Question Paper 05 [ बुद्धिमत्ता चाचणी सराव परीक्षा ]
How To Prepare Study Plan ? [ अभ्यासाचे वेळापत्रक कसे तयार करायचे ? ]
परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर बऱ्याच मित्रांचा एक प्रश्न असतो की अभ्यास कसा करायचा? अभ्यासाचे वेळापत्रक कसे तयार करायचे ?
तारीख जाहीर झाल्यानंतर हातात खूप कमी दिवस शिल्लक असतात. अभ्यासात काय करू आणि काय नको करू हा मोठा प्रश्न असतो.
एखाद्या विषयाला खूप वेळ दिला जातो तर एखादा विषय दुर्लक्षित राहून जातो. आवडीच्या विषयात खूप वेळ जातो तर अवघड विषयाला आवड नसल्यामुळे वेळ देणे शक्य होत नाही.
मग अशावेळी असा प्रश्न निर्माण होतो की अभ्यासाचे नियोजन कसे करायचे?
मित्रांनो हीच समस्या आजच्या या आर्टिकल मध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. अभ्यासाचे नियोजन कसे करायचे? कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा ? एखाद्या विषयाचा अभ्यास रोज करायचा का ? कोणत्या विषयांना आठवड्यातून काही दिवस द्यायचे?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या आर्टिकल मध्ये बघण्याचा प्रयत्न करू.
Good Article for : MPSC Buddhimatta Chachani , Police Bharti Buddhimatta Chachani, Talathi Bharti Buddhimatta Chachani, ZP Buddhimatta Chachani Test Exam.