FAQ [ नेहमी विचारले जाणारे प्रश्न ]

या टेस्ट देण्यासाठी मला फिस द्यावी लागेल का?

या टेस्ट पूर्णपणे फ्री आहेत. यासाठी कुठलीही फीस भरण्याची गरज नाही.

या फ्री टेस्ट देण्यासाठी मला रजिस्ट्रेशन करावे लागेल का?

फ्री टेस्ट देण्यासाठी कोणतेही रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही

मी दिवसातून ही टेस्ट कधी देऊ शकतो / शकते?

दिवसा कधीही तुम्ही टेस्ट देऊ शकता. इतकेच नाही तुम्ही रात्री ही सुद्धा टेस्ट देऊ शकता. 😄


या वेबसाईट वरती नवीन टेस्ट कधी मिळेल?

रोजच्या रोज नवीन टेस्ट या वेबसाईटवरती उपलब्ध होत असते, तुम्ही रोज कोणत्याही एका ठराविक वेळी या तुम्हाला नवीन टेस्ट मिळेल.


मला नवीन टेस्ट ची लिंक कशी मिळेल?

पोलीस भरतीचे टेलिग्राम चॅनेल तुम्ही जॉईन केले तर तुम्हाला रोज त्या चॅनेल मधील टेस्ट ची लिंक मिळेल. जॉईन करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा https://t.me/police_bharti


मी टेलिग्राम वापरत नाही मला टेस्ट कशी मिळेल?

जर तुम्ही टेलिग्राम वापरत नसाल तर 9049030707 या नंबर वरती join असा व्हाट्सअप मेसेज करा 
तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप ची लिंक मिळेल तो जॉईन करा – त्यामध्ये रोज टेस्ट ची लिंक देण्यात येईल.


मी व्हाट्सअप / टेलिग्राम दोन्ही वापरत नाही मग मला टेस्ट ची लिंक कशी मिळेल?

जर तुम्ही हे दोन्ही वापरत नसाल तर तर फेसबुक वरती तुम्हाला या टेस्ट ची लिंक मिळू शकेल
यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या फेसबुक ग्रुप जॉईन करावा लागेल. ग्रुप साठी लिंक : https://www.facebook.com/groups/policebharati/


मी व्हाट्स अप टेलिग्राम फेसबुक असे काहीही वापरत नाही मग मला टेस्ट ची लिंक कशी मिळेल?

जर तुम्ही हे तिन्ही वापरत नसाल तर तुमच्याकडे दोन पर्याय आहेत.
गुगल क्रोम मध्ये SBFIED TEST असे सर्च करा आणि दिलेल्या लिंक वर क्लिक करा तुमची टेस्ट सुरु होईल.
किंवा टेलिग्राम मध्ये दिलेली लिंक तुमच्या मोबाईल मध्ये कॉपी-पेस्ट करून सेव्ह करून ठेवा. रोज त्या एकाच लिंकचा वापर करून तुम्ही नवीन टेस्ट देऊ शकता.


मला वरती सांगितलेले सर्व करणे कठीण वाटते तरी मला रोज टेस्ट द्यायची आहे काय करता येईल?

टेस्ट साठी खाली एक पीडीएफ दिली आहे ती सेव्ह करून ठेवा. त्या पीडीएफ मध्ये टेस्टची लिंक दिली आहे ती वापरून तुम्ही टेस्ट देऊ शकतात. PDF साठी पुढील लिंक वर क्लिक करा : Get PDF


तुमची अडचण सुटली असेल तर टेस्ट सोडवण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा

Don`t copy text!