Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Grammar Test – मराठी व्याकरण सराव पेपर

खालीलपैकी एक निवडा

अतिसंभाव्य, महत्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करून तयार केलेले मराठी व्याकरण प्रश्न उत्तरे सोडवा आणि मराठी व्याकरण सराव पेपर चा चांगला अभ्यास करून येणाऱ्या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा

याआधी झालेल्या टेस्ट सोडवा आणि झटपट रिविजन करून घ्या.

Marathi Grammar Practice Exam – All Test

जय हिंद मित्रांनो..

तुम्ही MPSC, Police Bharti, Talathi, Z P bharti, Gramsevak Bharti, Krushisevak Bharti, Arogysevak Bharti, Parichar Bharti

किंवा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही वर्ग क आणि वर्ग ड च्या स्पर्धा परीक्षेची ( Competitive Exam ) तयारी करत असाल तर

यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारा एक विषय असतो तो म्हणजे मराठी व्याकरण ( Marathi Vyakaran ) !

हा विषय सोपा वाटतो.
हा विषय सोपा आहे.
हा विषय पैकीच्या पैकी मार्क्स देणारा आहे
परंतु त्यासाठी सराव असायला हवा.

सोपा विषय आहे म्हणून आपण या विषयाकडे दुर्लक्ष करतो परंतु यामुळे परीक्षेत सोपे प्रश्न चुकतात.

तुमच्याकडून ह्या चुका होऊ नयेत. तुम्हाला परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे म्हणून आम्ही घेऊन आलो आहे दर्जेदार प्रश्नांचा खजिना.. !

हे पेज तुम्हाला मराठी व्याकरण सराव प्रश्न ( Marathi Grammar Test ) उपलब्ध करून देईल.

हे सर्व प्रश्न बहुपर्यायी ( Marathi MCQ ) स्वरूपाचे आहेत. ज्यांची Practice करून तुम्ही परीक्षेत होणाऱ्या चुका टाळू शकतात.

मराठी व्याकरण प्रश्न उत्तरे – खास तुमच्यासाठी तयार केले आहेत

या पेज चे खास वैशिष्टय म्हणजे इथे असणारे प्रश्न तुम्हाला इतर कुठेही सापडणार नाही. हे प्रश्न खास तुमच्या सरावासाठी तयार केलेले आहेत.

मराठी विषयासाठी महत्वाचे पुस्तके [ Best books for Marathi Grammar ]

अभ्यासासाठी संदर्भ म्हणून तुम्ही खालील पुस्तके वापरू शकता.

सर्वे विषयी अधिक वाचा – 5455 लोकांचे काय मत आहे वाचा – मराठी व्याकरण पुस्तकाविषयी

हीच पुस्तके का ? कारण आम्ही केलेल्या एका सर्वेनुसार हेच दोन पुस्तके मार्केट मध्ये मराठी व्याकरण विषयासाठी सर्वोत्तम आहे .

1 . Mo Ra Walimbe Marathi Grammar Book – मो रा वाळिंबे यांचे सुगम मराठी व्याकरण

2. Balasaheb Shinde Marathi Grammar Book – बाळासाहेब शिंदे यांचे परिपूर्ण मराठी व्याकरण

मराठी विषयाचा अभ्यासक्रम [ Syllabus of Marathi Grammar ] – मराठी ग्रामर

या पेज वर तुम्हाला खालील प्रकरणावर टेस्ट सोडवायला मिळतील.

  1. मराठी भाषेचा उगम व व्याकरण [ Marathi Bhashecha Ugam ani Vyakaran ]
  2. संधी [ Sandhi ]
  3. शब्दांच्या जाती [ Shabdanchya Jati ]
  4. नाम [ naam ]
  5. नामाचा वचनविचार [Namacha Vachan Vichar ]
  6. नामाचा लिंगविचार [ Namacha Ling Vichar ]
  7. विभक्ती कारकार्थ व उपपदार्थ [ Vibhakti Karkarth ani UpaPadarth ]
  8. सामान्यरूप [ Samanyarup ]
  9. सर्वनाम [ Sarvnaam ]
  10. विशेषण [ Visheshan ]
  11. क्रियापद [ Kriyapad ]
  12. क्रियापदाचे काळ व अर्थ [ Kriyapadacha Kal ani Arth ]
  13. क्रियाविशेषण अव्यय [ Kriyavisheshan Avyay ]
  14. शब्दयोगी अव्यय [ Shabdyogi Avyay ]
  15. उभयान्वयी अव्यय [ Ubhayanvayi Avyay ]
  16. केवलप्रयोगी अव्यय [ Kewalprayogi Avyay ]
  17. प्रयोग [ Prayog ]
  18. वाक्याचे प्रकार [ Vakyache Prayog ]
  19. वाक्यरूपांतर [ Vaky Rupantar ]
  20. समास [ Samas ]
  21. अलंकार वृत्ते [ Alnkar ani Vrutte ]
  22. शब्दसिद्धी [ Shabdsiddhi ]
  23. वाक्यपृथक्करण [ Vakya Prutthakaran ]
  24. सिद्ध व साधित शब्द [ Siddha Ani Sadhit Shabde ]
  25. शब्दांच्या शक्ती [ Shabdanchya Shakti ]
  26. विरामचिन्हे [ Viramchinhe ]
  27. शुद्धलेखन [ Shuddhlekhan ]
  28. अशुद्ध – शुद्ध शब्द [ Ashuddh Shuddh Shabde ]
  29. समूहदर्शक शब्द [ Samuhdarshak Shabde ]
  30. ध्वनिदर्शक शब्द [ Dhvanidarshak Shabde ]
  31. ध्वन्यार्थ [ Dhvanvarth ]
  32. एका शब्दाबद्दल शब्दसमूह [ Eka Shabdabaddal ShabdSamuh ]
  33. मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ [ Marathi Bhashetil Mhani ani Arth ]
  34. वाक्प्रचार [ Vakyaprachar ]
  35. विरुद्धार्थी शब्द [ Viruddharthi Shabd ]
  36. समानार्थी शब्द [ Samanarthi Shbad ]
  37. आलंकारिक शब्द [ Aalankarik Shabd ]
  38. साहित्यविषयक
  39. साहित्यिक व त्यांची टोपण नावे
  40. काव्यग्रंथ व कवी
  41. महानुभावपंथीयांचे साती ग्रंथ
  42. मराठीतील पाच संतकवी
  43. मराठीतील पंडित कवी
  44. मराठीतील शाहीर
  45. आधुनिक कवी-पंचक
  46. मराठीतील विशेष
  47. संत व त्यांची मूळ गावे
  48. वचन/गीत
  49. संत/कवी
  50. वर्ष व महोत्सव
  51. साहित्य व साहित्यकार
  52. साहित्य अकादमी विजेते
  53. पारिभाषिक शब्द
  54. शब्दातील विविध अर्थछटा

About This Page –

This page is fully dedicated to provide quality question papers of Marathi Grammar to the all aspirant who are preparing for all govt. Exam In Maharashtra. It is very helpful to study Grammar in Marathi through MCQ question. We have regularly update MCQ Question in Marathi on all topics of Marathi Grammar.

These MCQ questions in Marathi will help you to achieve maximum score in upcoming Exam. Even though there are various books are available in the market, our Question In Marathi section has its own specialty of conceptual learning

Marathi Grammar Chapter wise Study – मराठी व्याकरण टेस्ट प्रकरणानुसार

तुम्ही नुकतीच अभ्यासाला सुरुवात केली असेल तर आपल्याकडे मराठी व्याकरण टेस्ट प्रकरणानुसार सुद्धा उपलब्ध आहेत.

या तुमच्याकडे असणाऱ्या पुस्तकातून प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास करून तुम्ही हो टेस्ट सोडवू शकता. या टेस्ट बघण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा

लवकरच इथे सर्व झालेल्या टेस्ट PDF स्वरुपात उपलब्ध करून दिल्या जातील.

Marathi Grammar Question Paper PDF – मराठी व्याकरण सराव पेपर PDF – Download Now !

Sr Noमराठी व्याकरण सराव पेपर PDF – क्लिक करून Download करा
1 Marathi Grammar Question Paper PDF – 01
2 Marathi Grammar Question Paper PDF – 02
3 Marathi Grammar Question Paper PDF – 03
4 Marathi Grammar Question Paper PDF – 04
5 Marathi Grammar Question Paper PDF – 05

मराठी व्याकरण प्रश्न उत्तरे चा सराव कसा करू ?

मराठी व्याकरण विषयाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे असणाऱ्या पुस्तकातून अभ्यास करा आणि अभ्यास झाल्यानंतर आपल्या या website वरील सर्व प्रश्नसंच सोडवा. म्हणजे तुमचा राहिलेला अभ्यास पूर्ण होऊन जाईल.

मराठी ग्रामर चा अभ्यास कसा करायला पाहिजे ?

फक्त पुस्तके notes वाचून मराठी ग्रामर चाअभ्यास पूर्ण होत नसतो , त्यासाठी तुम्हाला Concepts समजावून घ्याव्या लागतील. आणि या Concepts इथे उपलब्ध असणाऱ्या सराव संचातून खूप चांगल्याप्रकारे समजतील

How to study Grammar in Marathi?

There are two ways of doing this. First of all complete your syllabus from the recommended books and then come to this page and test your knowledge. We have wonderful Marathi MCQ Questions that will gear up your preparation
Don`t copy text!