SBfied.com अभ्यास उपक्रम
Police Bharti परीक्षेचा अभ्यास करत असताना येणाऱ्या अडचणी आणि समस्या कोणाला विचाराव्या असा प्रश्न नेहमी सर्वांना सतावतो कारण प्रत्येक उमेदवार हा क्लास चा विद्यार्थी असेलच असे नाही. आणि क्लास मध्ये पण सर्व अडचणी सुटतीलच असेही नाही.
बऱ्याच वेळा आपल्या अडचणी आपल्या शिक्षकापेक्षा आपले मित्र चांगले सोडवू शकतात, कारण आपण शिक्षकांसोबत तितके मनमोकळे बोलू शकत नाही. आणि म्हणून सर्व मित्राना चर्चे साठी एक हक्काचे व्यासपीठ असावे असे वाटले आणि ह्यातून Sbfied.com च्या अभ्यास उपक्रमाला सुरुवात झाली.
पोलीस भरतीसाठी टेलीग्राम Channel :
या ग्रुपमध्ये सुमारे 44000 + पोलीस भरतीची तयारी करणारे मित्र आहेत. पोलीस भरती परीक्षेचे माहिती, त्यासाठी अभ्यासाची पद्धती, अभ्यासाचे नियोजन, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, मागील वर्षांच्या प्रश्नांची उत्तरे ही सर्व माहिती या चॅनेल द्वारे तुमच्या पर्यंत पोचवली जाते.
आणि विशेष म्हणजे या चॅनेल मध्ये दिवसाला फक्त एक किंवा दोन पोस्ट होतात.
परंतु ही सर्व माहिती खूप महत्त्वाची असते ही Channel जॉईन करण्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा
गणिताचा टेलीग्राम ग्रुप
या ग्रुपमध्ये साधारणपणे 6100 सदस्य आहेत. या ग्रुप चे वैशिष्ट्य म्हणजे इथे सदस्य त्यांना न सुटणारा गणिताचा प्रश्न ग्रुपवर विचारतात आणि तो प्रश्न इतर सदस्य सोडवतात.
इतकेच नाही तर तो प्रश्न बेस्ट मेथडने आणि कमी वेळात कसा सोडवायचा याची मदत करतात. हा ग्रुप फक्त आणि फक्त गणितांच्या प्रश्नांसाठी आहे.मग वाट कसली बघताय?
फ्री मध्ये या ग्रुपचे सदस्य व्हा आणि तुम्हाला न सुटणारे प्रश्न, बेस्ट मेथडने कशी सोडवायची हे शिका.ग्रुपचे सदस्य होण्यासाठी या लिंक क्लिक करा आणि जॉईन करा
पोलीस भरती चा व्हाट्सअप ग्रुप
पोलीस भरतीसाठी असणाऱ्या व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली आहे.
लेखी परीक्षा , मैदानी चाचणी आणि इतर कोणत्याही मदतीसाठी हा ग्रुप जॉईन करा.
इथे तुम्हाला नवीन मित्र मिळतील त्यांच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला होईल. चर्चा करा.. मत मांडा.. जुन्या नव्या प्रश्न पत्रिकांची देवाण घेवाण करा . हा ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.
सुत्रा शिवाय आणि सोप्या भाषेत गणित शिकवणारे युट्युब चॅनेल
या चॅनेलवर सूत्रांशिवाय आणि अतिशय सोप्या पद्धतीने गणित शिकवले जाते.
अतिशय कमी कालावधीत प्रसिद्धी मिळवणारे हे युट्युब चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि Subscribe हे लाल अक्षरातील बटन दाबा म्हणजे या युट्युब चॅनेल वर आलेले सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील
.युट्युब चॅनेल ची लिंक खालील प्रमाणे आहे.
बुद्धिमत्ता चाचणी साठी Telegram Group
बुद्धिमत्ता चाचणीत चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर सरावाशिवाय पर्याय नाही.
ह्या ग्रुप मध्ये 5000 मित्र आहेत जे दररोज २०-३० वेगवेगळ्या प्रश्नाचा सराव करतात. तुम्ही देखील ह्या ग्रुप चे सदस्य होऊ शकता खालील लिंक वर क्लिक करून….
पोलीस भरतीसाठी टेलीग्राम Discussion Group :
हा सर्वात नवा ग्रुप ( 15000 members) चर्चे साठी इथे तुम्ही पोलीस भरती बद्दल कुठलीही माहिती , अडचणी, शंका , समस्या आणि प्रश्न शेअर करू शकता. खाली क्लिक करून जॉईन करा..