Police Bharti Question Paper 05By Mr.Sagar B. Tupe Patil / 30/07/2019 1. 85 75 65 1692. गटात न बसणारा शब्द ओळखा मोहक रवी मीना मोहिनी3. ISRO चे मुख्यालय खालील पैकी कोणते आहे? मुंबई कोलकाता बेंगुळूरू हैदराबाद4. USA या संघ राज्यात एकूण घटक राज्ये किती आहेत? 49 29 50 475. चुकीचा पर्याय निवडा. 123 234 345 456 567 789 123 456 789 2346. भावाचा खून करून त्याने त्याच्यातील ——- संपल्याचे दाखवून दिले. साहस माणूसकी मातृत्व सभ्यता7. खालील वाक्य —— आहे. राम परदेशात स्थित आहे. प्रश्नार्थक उदगारार्थी विधानार्थी आज्ञार्थी8. अमेझॉन या ई कॉमर्स कंपनी शी संबंधित प्रसिध्द उद्योजक व्यक्तिमत्त्व कोणते आहे? सचिन बंसल जेफ बेजोस जॅक मा बिल गेट्स9. मूळ संख्या ची जोडी निवडा 13 18 13 20 13 17 13 1510. महेश उत्तरेकडे तोंड करून उभा होता. त्याला दिलेल्या सूचनेनुसार तो उजव्या हाताला वळला. त्यानंतर तो दोनदा डाव्या हातास वळाला. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? पश्चिम पूर्व दक्षिण उत्तर11. खालील शब्दाची जात ओळखा – सेवा क्रियापद क्रिया विशेषण विशेषण नाम12. मालिका पूर्ण करा. AY DV GS — KQ KP JP LP13. कुत्र्याला गाय संबोधले. गायीला मांजर संबोधले, मांजरीला उंदीर संबोधले तर दूध देणारा प्राणी कोणता? मांजर उंदीर कुत्रा गाय14. एका कार मध्ये 1000 रू किमतीचे पेट्रोल भरले असता ती 300 km प्रवास करते. जर कार मध्ये अजुन 30 रू किमतीचे पेट्रोल भरले असता, कार किती अंतर जास्त प्रवास करू शकते? 309km 390km 9km 90km15. 11 जुलै हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय लोकसंख्या दिवस जागतिक लोकसंख्या दिवस जागतिक चिमणी दिवस तंबाखूजन्य पदार्थ विरोधी दिवस16. 3000 च्या 10% तून 1% वजा केले असता उत्तर किती मिळेल? 297 270 397 37017. 300 रू किमतीच्या एका पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीवर 20% सुट दिली जाते. तर ग्राहकाला ते पुस्तक किती रुपयांना मिळत असेल? 280 320 360 24018. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील पैकी कोण आहेत? सी विद्यासागर राव लालजी टंडन बी डी मिश्रा शशीकांत दास19. गटात न बसणारा शब्द ओळखा हॉकी फुटबॉल हॉलीबॉल क्रिकेट20. माझे जेवण झालेले आहे – वाक्याचा काळ ओळखा पूर्ण वर्तमान साधा भूतकाळ साधा वर्तमान पूर्ण भूतकाळ Loading …Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा