GK Test 05 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 20/10/2025 1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ? सातारा कोल्हापूर चिखली, रत्नागिरी महु (मध्य प्रदेश)2. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ? श्री. अनामि रॉय श्री. संजीव दयाळ श्री. शिवानंदन श्री. रजनीश सेठ3. भारतीय राज्यघटने मध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरीकाचे कर्तव्ये नमुद केली आहेत ? 50 अ 52 अ 52 अ 51 अ4. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहीला आहे ? जॉर्ज हेगेल डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेने देकार्त कार्ल मार्क्स5. भारतीय राज्यघटनेचे कलम…….. अन्वये देशात आर्थिक आणिबाणी लागू करता येते. 370 360 352 3566. भारतीय राज्य घटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्यसूची मध्ये येत नाही ? परराष्ट्र व्यवहार सार्वजनिक आरोग्य पोलीस शेती7. ………..च्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगर म्हणतात. इथेनॉल ॲसेटिक ॲसिड कार्बन डाय ऑक्साइड मिथाईल अल्कोहोल8. फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे ? भरतपूर कान्हा तेरेखोल खाडी ठाणे खाडी9. भारताचे मिसाईल मॅन म्हणुन कोणास ओळखले जाते ? डॉ. होमी भाभा डॉ. विक्रम साराभाई डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम10. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालील पैकी कोठे नाही ? पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई11. तो मी नव्हेच ब्रह्मचारी मोरुची मावशी या नाटकांचे नाटककार कोण ? रा. ग. गडकरी प्र. के. अत्रे वि. वा. शिरवाडकर पु. ल. देशपांडे12. पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ फक्त पदोन्नतीनेच भरले जाते ? पोलीस अधिक्षक पोलीस उपअधिक्षक पोलीस उपनिरीक्षक पोलीस निरीक्षक13. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे ? गोदावरी पैनगंगा तापी भीमा14. सन 1930 मध्ये कोणत्या भारतीयास भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले ? डॉ. सुब्रमण्यम यापैकी नाही सी. व्ही. रमण अमर्त्य सेन15. भारत देशाचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात ? भुदल प्रमुख राष्ट्रपती सरन्यायाधीश पंतप्रधान Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या