GK Test 06 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 21/10/2025 1. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा – राज्य गीताचा दर्जा मिळालेले गीत कोणी लिहिले ? अमर साबळे यापैकी नाही राजा वढे श्रीनिवास खेळ2. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणुन रविंद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला ? लॉर्ड रावबहादुर सर रावसाहेब3. सध्याला लिथियमचा साठा सापडलेले भारतातील राज्य कोणते ? बिहार जम्मु काश्मीर कर्नाटक उत्तर प्रदेश4. सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी केली ? जैतापूर थुंबा श्रीहरीकोटा पोखरण5. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो ? लोकसभा अध्यक्ष महाधिवक्ता पंतप्रधान सरन्यायाधीश6. पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले ? बाबर व इब्राहिम लोदी मराठे व अब्दाली अकबर व हेमू बाबर व राणासंग7. ‘कलर ब्लाईंड’ हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करु शकत नाही ? पिवळा व हिरवा यापैकी नाही काळा व निळा लाल व हिरवा8. हिंडेनबर्ग अहवाल हा कोणत्या उद्योग समुहाशी संबंधित आहे ? बिर्ला अदानी टाटा अंबानी9. भारताचे अणु ऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण ? डॉ. होमी जाहाँगीर भाभा डॉ. होमी सेठना डॉ. राजा रामण्णा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम10. खालीलपैकी फॅट मध्ये विरघळणरे ( fat soluable)विटॅमिन कोणते ? विटॅमिन सी विटॅमिन ए विटॅमिन बी यापैकी नाही11. सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे ? यापैकी नाही ग्रॅहम बेल आयझॅक न्यूटन अल्बर्ट आईनस्टाईन12. डॉ. नरेंद्र दामोदर जाधव यांचे आत्मकथन कोणते ? आमचा बाप आणि आम्ही तुंबाडचे खोत कऱ्हेचे पाणी माझी जन्मठेप13. न्युटनच्या गती विषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात ? दुसरा पहिला तिसरा यापैकी नाही14. मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ? चर्चगेट, मुंबई सीएसएमटी, मुंबई सिकंदराबाद हावडा15. विजय तेंडुलकर : फुलपाखरु :: ? : मोरपिसे अरविंद गोखले अण्णाभाऊ साठे अनंत काणेकर आचार्य अत्रे Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या