GK Test 07 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 22/10/2025 1. आवळा या फळांमध्ये नैसर्गिक रित्या मुबलक आढळणारे आम्ल (ॲसिड ) कोणते ? यापैकी नाही ॲसेटिक ॲसिड ऑक्झॅलिक ॲसिड सायट्रिक ॲसिड2. काविळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो ? मोठे आतडे जठर यकृत कार्बन3. ………..तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन कोणते आहे? क्लोरीन नायट्रोजन हायड्रोजन निकोटीन4. चॅट-जी पी टी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान खालीलपैकी कशाचे लघुरुप आहे ? चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफार्मर चॅट जेनेरिक प्री फिक्स ट्रेनिंग चॅट जनरल प्री डिफाईन टूल यापैकी नाही5. मानवी गुणसुत्रातील किती जोड्या लिंग गुणसुत्राच्या असतात ? 22 2 46 16. मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते ? कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन7. उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला ? वॅटसन चार्ल्स डार्विन रॉबर्ट हूक जेम्स वॅट8. सायनाईड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे ? सल्फयुरिक ॲसिड नायट्रिक ॲसिड हायड्रोक्लोरिक ॲसिड प्रुसीक ॲसिड9. खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे ? मधुमेह अस्थमा गोवर कॅन्सर10. खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो ? अल्युमिनियम चांदी कॉपर/तांबे लिथियम11. कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात ? ऑन्कॉलॉजिस्ट कार्डिओलॉजिस्ट नेफ्रोलॉजिस्ट न्यूरोलॉजिस्ट12. कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यांवर प्रतिबंध आणण्यात आला आहे ? कॅल्शिअम कार्बाइड पोटॅशियम सल्फेट सोडियम क्लोराईड कॅल्शिअम क्लोराईड13. मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी म्हणतात ? यापैकी नाही तांबड्या रक्तपेशी पांढऱ्या रक्तपेशी लाल रक्तपेशी14. रातांधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वांच्या अभावाने होतो ? जीवनसत्त्व क जीवनसत्त्व अ जीवनसत्त्व ई जीवनसत्त्व ब15. स्पायरोगायरा हे ……… शैवाल आहे ? जेम्स वॅट मृत शाखायुक्त हरित Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या