GK Test 08 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 23/10/2025 1. पितळ हे मिश्र धातू कोणत्या धातूचे बनलेले आहे ? तांबे व जस्त लोह व तांबे तांबे व कथील तांबे, जस्त व कथील2. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही ? रतन टाटा लता मंगेशकर अब्दुल कलाम इंदिरा गांधी3. आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी कोणती ? हैद्राबाद यापैकी नाही अमरावती विशाखापट्टणम4. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिला महिला अध्यक्ष कोण होत्या ? ऍनी बेझंट सरस्वतीबाई जोशी सरोजिनी नायडू पंडीता रमाबाई5. मराठी भाषा गौरव दिन कोणत्या साहित्यिकाच्या स्मृतीदिनी साजरा केला जातो ? बा. भ. बोरकर कुसुमाग्रज सुरेश भट मंगेश पाडगावकर6. जून 1757 मध्ये ………. च्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला ? कालीकत प्लासी बक्सार पानीपत7. ग्रामगीता कोणी लिहीली आहे ? संत तुकडोजी महाराज विनोबा भावे लोकमान्य टिळक संत गाडगेबाबा8. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे ? मुंबई पुणे पंतनगर दिल्ली9. विद्युत जनित्रामध्ये ऊर्जा रुपांतरणाचा कोणता सिद्धांत आहे ? प्रकाश उर्जेचे विद्युत उर्जेत रुपांतर यांत्रिक उर्जेचे विद्युत उर्जेत रुपांतर रासायनिक उर्जेचे विद्युत उर्जेत रुपांतर विद्युत उर्जेचे यांत्रिक उर्जेत रुपांतर10. कोसला या प्रसिद्ध कादंबरीची लेखक कोण ? नामदेव ढसाळ बाबूराव बागूल भालचंद्र नेमाडे यापैकी नाही11. भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहरांना जोडणार आहे ? मुंबई-अहमदाबाद पुणे-अहमदाबाद पुणे-बंगलोर मुंबई-बंगलोर12. न्युरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे ? हाडांचा अभ्यास चेतासंस्थेचा अभ्यास प्रसुती शास्त्राचा अभ्यास दातांचा अभ्यास13. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ? पोलीस अधीक्षक पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त14. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला ? डार्विन आईनस्टाईन गॅलिलीओ न्युटन15. भारतीय संसदेने ……… साली हिंदू विवाह कायदा संमत केला ? Mon May 08 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) Sat May 06 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) Sun May 07 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) Tue May 09 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या