GK Test 09 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 24/10/2025 1. नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? भंडारा नाशिक ठाणे संभाजीनगर2. कृषी क्षेत्रातील पीत/पिवळी क्रांती कशाशी निगडीत आहे ? मत्स्योत्पादन फळे उत्पादन तेलबीय उत्पादने दूध उत्पादन3. भारताच्या घटनात्मक विकासातील 1919 च्या सुधारणा कायद्याला…….. म्हणतात ? आयर्विन – विलिंग्टन कायदा मॉटेग्यु चेम्सफोर्ड कायदा मॉऊटंबॅटन कायदा मोर्ले- मिंटो कायदा4. संत एकनाथ महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे ? देहू पैठण शेगाव आळंदी5. खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे ? अरवली काराकोरम आल्प्स निलगीरी6. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ? लोकसभा विधानसभा विधानपरिषद राज्यसभा7. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमीशनने केली ? ओडवायर कमीशन डायर कमीशन रौलेट कमीशन हंटर कमीशन8. सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते ? खान अब्दुल गफार खान मोहम्मद अली जिना आगा खान महात्मा गांधी9. पंचायत समितीचा सचिव कोण असतो ? तहसिलदार नायन तहसिलदार गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी10. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ? साम्रज्यवादी प्रजासत्ताक लोकशाही धर्मनिरपेक्ष11. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली ? 2013 2012 2015 201412. अभिनव भारत (यंग इंडिया) संघटनेचे मुख्यालय ……… होते. पुणे नाशिक नागपूर मुंबई13. एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ? नागपूर नाशिक भंडारा ठाणे14. आधुनिक भारताचे जनक’ या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो ? न्या. म. गो. रानडे दादाभाई नौरोजी महात्मा फुले राजा राममोहन रॉय15. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता ? मुंबई उपनगर ठाणे पुणे मुंबई Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या