GK Test 11 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 26/10/2025 1. खालीलपैकी कोणती संगणक प्रणालीची ऑपरेटींग सिस्टम नाही ? WINDOWS ALTA VISTA ANDROID Mac OS2. 1 GB म्हणजे किती KB ? 1011000 KB 1000000 KB 1000042 KB 1001000 KB3. भारतातील पहिली प्रवासी रेल्वे कोठून कोठे धावली ? हावडा – कलकत्ता मुंबई – ठाणे कलकत्ता – सेलडा मद्रास – आरकोट4. संगणकाच्या मुख्य मेमरीला आणखी काय संबोधले जाते ? इंटरनल मेमरी हार्डडिस्क प्रायमरी मेमरी सेकंडरी स्टोरेज5. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर खालीलपैकी कोणत्या साली स्वारी केली ? 1666, 1670 1668, 1666 1664, 1666 1664, 16706. सेकंदाच्या अब्जाव्या(billionth) भागाला काय म्हणतात ? नॅनो सेकंद मिनी सेकंद मायक्रो सेकंद टेराबाईट7. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील…… हे पहिले वर्तमानपत्र सुरु केले ? ज्ञानेदय दिनबंधु दर्पण दिग्दर्शन8. बायनरी कोडेड डेसीमल (BCD) मध्ये खालीलपैकी किती बीट्स (Bits)वापरतात ? 4 बीट्स 16 बीट्स 8 बीट्स 32 बीट्स9. सौरमालेतील ग्रहांच्या उपग्रहांपैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता ? चंद्र युरोपा गॅनिमेड टायटन10. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे ? 68 80 78 7111. इंद्रधनुष्यात वरून अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकावर असणारा रंग कोणता ? पिवळा लाल निळा हिरवा12. ठाणे जिल्ह्याचे जमिनीलगत सीमा असलेले जिल्हे किती आहेत ? 4 7 5 613. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी…….. हा इंग्रज वकील उपस्थित होता. फिलीप गिफर्ड रिचर्ड टेलर हैनी रेव्हिंग्टन हैनी ऑक्झिंडेन14. खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होते ? यशवंतराव चव्हाण विलासराव देशमुख वसंतराव नाईक शंकरराव चव्हाण15. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराची उंची किती ? 5500 फुट 5391 फुट 5400 फुट 5470 फुट Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या