GK Test 12 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 27/10/2025 1. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज…….. पाहते. नगरपंचायत नगरपरिषद जिल्हापरिषद महानगरपालिका2. समस्थानिकामध्ये ………. असते. प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची संख्या समान प्रोटॉनची संख्या समान, परंतु इलेक्ट्रॉन संख्या भिन्न न्यूट्रॉनची संख्या समान, परंतु प्रोटॉनची संख्या भिन्न प्रोटॉनची संख्या समान, परंतु न्यूट्रॉनची संख्या भिन्न3. 1802 मध्ये ____ पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. सवाई माधवराव दुसरा बाजीराव थोरले बाजीराव पेशवे नानासाहेब4. भारतीय व्यापारी स्पर्धेत…..यांच्यात तीन युध्दे झाली त्यास कर्नाटक युध्दे म्हणून ओळखली जातात. इंग्रज – पोर्तुगीज इंग्रज – फ्रेंच फ्रेंच – पोर्तुगीज फ्रेंच – डच5. जलद्वेष (Hydrophobia) हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे ? रेबीज डेंग्यू हृदयविकार स्वाईन फ्लू6. मानवी रक्ताचा सामू ……… इतका असतो. 6.4 7.5 7.4 6.57. जे दोलन तरंग प्रसरणाच्या दिशेने लंबवत असतात त्यास ……… म्हणतात. अनुतरंग तरंगलांबी तरंगकाल अवतरंग8. प्राण्यामधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ व तसेच प्राण्यांची संख्या सर्वात जास्त असलेला संघ कोणता ? कंटकचर्मी प्राणीसंघ संधीपाद प्राणीसंघ वलयी प्राणीसंघ मृदुकाय प्राणीसंघ9. डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली. नारायण मोघाजी लोखंडे डॉ. बी. आर. आंबेडकर महात्मा फुले वि.रा. शिंदे10. भारतामध्ये मतदान करण्यासाठी कमीतकमी वयाची अट काय आहे ? 25 वर्षे 21 वर्षे 18 वर्षे 20 वर्षे11. खालीलपैकी कोणता अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे ? ग्रॅफाईट कार्बन हिरा बोरॉन12. खालीलपैकी वली पर्वत कोणता ? हिमालय सातपूडा A व C पश्चिम घाट13. मीठ, सोडा, चुनखडी हे पदार्थ खालीलपैकी कोणती संयुगे आहेत ? असेंद्रीय संयुगे यापैकी नाही जटील संयुगे सेंद्रीय संयुगे14. निळा लिटमस आम्लारीधर्मी द्रावणात बुडवला असता त्याच्या रंगात कोणता फरक पडेल ? गुलाबी होईल तांबडा होईल निळाच राहील रंगहीन होईल15. 1 मिली व्होल्ट = 10-³v 10-⁶v 10-⁹v 10-⁸v Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या