GK Test 13 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 28/10/2025 1. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. उत्तरप्रदेश राजस्थान बिहार पश्चिम बंगाल2. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक …… या नावाने ओळखले जाते. पोर्टब्लेअर इंदिरा पॉईंट लक्षद्वीप कन्याकुमारी3. वसईच्या किल्याचा प्रकार कोणता ? द्विपदुर्ग डोंगरी किल्ला गिरीदुर्ग भूईकोट4. ____ बँकेचे राष्ट्रीयीकरण होवून तिचे रुपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले. युनियन बँक इम्पिरियल बँक रॉयल बँक युनायटेड बँक5. मिरा – भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली ? 01 नोव्हेंबर 2020 01 ऑक्टोबर 2019 01 सप्टेंबर 2019 01 ऑक्टोबर 20206. भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे ? मत्स्योत्पादन दुध अन्यधान्य रेशीम7. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा कोणत्या तारखेस अस्तित्वात आला ? 15 ऑगस्ट 2014 1 ऑगस्ट 2014 1 मे 2015 1 ऑगस्ट 20158. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? शांघाय काठमांडू सिंगापूर जिनिव्हा9. …….. वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो. 14 ते 60 15 ते 60 0 ते 14 15 ते 5910. वाढवण बंदर हे नियाजीत बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड पालघर रत्नागिरी ठाणे11. नोबेल पारीतोषिक मिळविणारे पहीले भारतीय कोण ? डॉ. सा. व्ही. रमण रविंद्रनाथ टागोर डॉ. हरगोविंद खुराणा मदर टेरेसा12. भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे ………. यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवणारे आणली . डॉ. राजेंद्र सिंह डॉ.प्रमोद राव डॉ.स्वामीनाथन डॉ.मोहन राव13. भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते ? कलम 234 कलम 324 कलम 342 कलम 42314. कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत…….. . 15 मिनिटांचा फरक असतो 30 मिनिटांचा फरक असतो 4 मिनिटांचा फरक असतो 60 मिनिटांचा फरक असतो15. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयूक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परीषदेचे कायमस्वरुपी सभासद नाही. रशिया जर्मनी अमेरीका चीन Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या