GK Test 14 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 29/10/2025 1. इंटरनेट मध्ये WWW काय आहे ? World wide web World with whatsapp World wise web World with web2. वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास …………. म्हणतात. डाऊन्स ऑलिव्ह ओॲसिस स्टेप्स3. स्टॅच्यू ऑफ इक्विलीटी (समतेचा पुतळा) हा कोणाचा आहे ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल श्री रामानूजाचार्य महात्मा ज्योतिबा फुले4. भारताचे राष्ट्रचिन्ह / राजमुद्रा कोणत्या ठिकाणच्या अशोकस्तंभावरुन स्विकारण्यात आले आहे ? सारनाथ भुवनेश्वर कानपूर दिल्ली5. पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपारिक नृत्यप्रकार प्रसिद्ध आहे ? कत्थकल्ली कुचीपूडी करमा तारपा6. पृथ्वीवर पूर्व – पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात ? अंतरराष्ट्रीय बार रेषा अर्धवर्तुळाकार रेषा रेखावृत्ते अक्षवृत्ते7. लीप वर्षात एकूण किती दिवस असतात ? 367 365 366 3648. पहिली महिला महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कोणी जिकंली ? वैष्णवी पाटील प्रतिक्षा बागडी वैष्णवी कुशाप्पा अमृता पुजारी9. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर म्हणतात ? तलासरी घोलवड विक्रमगड जव्हार10. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही ………….. आहेत. खंडिय बेटे मुख्य भुभागापासून तुटलेल्या भुभागाची बनलेली प्रवाळ बेट ज्वालामुखीय बेट11. महाराष्ट्र पोलीस दलात खालील पैकी कोणते पद नाही ? लान्स नाईक पोलीस शिपाई हवालदार फौजदार12. हवेचा दाब …………. या परिमाणात मोजतात. मिलीबार मिलीलीटर मिलीग्रॅम मिलीमीटर13. माझे सत्याचे प्रयोग – हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे ? सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी छ. शाहु महाराज महात्मा ज्योतिबा फुले14. खालील पैकी कोणती नदी वैतरणा नदीची उपनदी नाही ? सुर्या देहर्जा सावित्री पिंजल15. रक्तातील हीमोग्लोबीन मध्ये ……….. हा खनीज पदार्थ असतो. आयोडिन लोह कॅल्शियम फॉस्फरस Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या