GK Test 15 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 30/10/2025 1. खालीलपैकी कोणती फळपिके रत्नागिरी जिल्ह्यात घेतली जातात ? वरीलपैकी सर्व आंबा काजू सुपारी2. सर्वसारणपणे महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते ? नागपूर छ. संभाजी नगर पुणे सोलापूर3. काळेसोने कशास संबोधले जाते ? दगडी कोळसा कोळसा खनिज तेलं लाकूड4. डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? महाड दापोली कुडळ सावंतवाडी5. सर्वांत मोठा ग्रह कोणता ? बुध शनि गुरु शुक्र6. पी. व्ही. सिंधु हे नाव कोणत्या खेळाशी निगडित आहे ? टेबल टेनिस स्विमिंग बॅडमिंटन लॉन टेनिस7. कोविड-19 या साथीच्या रोगाची सुरुवात कोणत्या शहरातून झाली असे मानले जाते ? बिजिंग शांघाय वुहान थिंफू8. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे ? नमन वरीलपैकी सर्व बिहू माडियानृत्य9. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ? न्यूयॉर्क ओटावा मेलबर्न लियॉन10. रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता ? एनएच-7 एनएच-4 एनएच-6 एनएच-16611. खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्हातून वाहत नाही ? जगबुडी कुंडलिका शास्त्री चाच12. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ? पुणे अहमदनगर रायगड महाड13. रत्नागिरी जिल्ह्यातील खालीलपैकी प्रेक्षणीय स्थळ ओळखा. आंबोली घाट मुरुड बीच माचाळ पन्हाळा14. भारतात होणारे पर्जन्यमान प्रामुख्याने कोणत्या पाण्यामुळे होते ? उत्तरीय वारे आग्नेय मोसमी वारे पूर्वी वारे नैऋत्य मोसमी वारे15. खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे ? शिवनेरी प्रतापगड सिंहगड सुवर्णदुर्ग Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या