GK Test 17 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 01/11/2025 1. रुद्रांक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? नेमबाजी तिरंदाजी तलवारबाजी कुस्ती2. रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा ? सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, सावित्री पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, सावित्री पाताळगंगा, कुंडलिका, अंबा, सावित्री3. हवेत तरंगत्या अवस्थेत असलेल्या अतिसूक्ष्म जलकणांचा किंवा हिमस्फटीकांचा समुच्चय म्हणजे काय ? ढग दव धुरके धुके4. रायगड जिल्ह्यातील पोलादपुर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता ? आंबेनळी घाट कशेडी घाट वरंधा घाट घोणसे घाट5. खालीलपैकी कोणते पोलीस ठाणे रायगड जिल्हा पोलीस दलाचे कार्यक्षेत्रात येत नाही ? मांडवा सागरी पोलीस ठाणे दिघी सागरी पोलीस ठाणे दादर सागरी पोलीस ठाणे मोरा सागरी पोलीस ठाणे6. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्य गीत म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ते गीत कोणत्या कवीने लिहीले आहे ? ना.दा. महानोर केशवसुत राजा निळकंठ बंढे कुसुमाग्रज7. रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा हि नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते ? बाणकोट खाडी पनवेल खाडी धरमतर खाडी रेवदंडा खाडी8. भारतरत्न पुरस्काराबाबत खालील पैकी कोणते विधान असत्य आहे ? भारतरत्न पुरस्कार 5 महीलांना देण्यात आला आहे भारतरत्न पुरस्कार 5 मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे भारतरत्न प्राप्त परदेशी व्यक्ती 5 आहेत आतापर्यंत 6 राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार प्राप्त आहे9. कातळशिल्प हे खालीलपैकी कोणत्या गावामध्ये आढळुन येते ? कुडोपी फोंडा कुंभारमाठ आंबोली10. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापन दिवस कोणता ? 2 जानेवारी 1 मे 21 ऑक्टोबर 2 जून11. नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ? क्रांती पथ हिंद पथ कर्तव्य पथ अटल पथ12. ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणातर्फे राबवले जाते ? भारतीय वायूदल भारतीय सीमा सुरक्षा दल भारतीय नौदल भारतीय भूदल13. महाराष्ट्रात अंगुलीमुद्रेचे पोलीस तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरली जाते ? ICGS ITSSO यापैकी नाही AMBIS14. भारतातील या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते ? खादी व ग्रामोद्योग रेशीम उद्योग सिमेंट उद्योग वाहन उद्योग15. वायुरुप पदार्थांचे द्रवरुप रुपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे…….? बाष्पीभवन द्रवीकरण यापैकी नाही सांद्रीभवन Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या