GK Test 18 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 02/11/2025 1. सिद्धेंद्र योगी हे खालीलपैकी कोणत्या नृत्याशी निगडीत आहे ? कुचीपूडी यक्षगाण ओडीसी कथ्थकली2. “जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत कुणी लिहीलेले आहे ? जगदीश खेबुडकर मंगेश पाडगांवकर शाहीर साबळे राजा बढे3. खालीलपैकी कुणी पहिली ज्वाईंट स्टॉक कंपनी भारताशी व्यापार करण्यासाठी सुरु केली ? पोर्तुगीज डच डॅनीश फ्रेंच4. राष्ट्रीय उर्जा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 15 जानेवारी 14 डिसेंबर 12 डिसेंबर 11 सप्टेंबर5. चाँद बिबीचा महाल कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ? वाशीम अहमदनगर नांदेड कोल्हापूर6. व्हर्नाकुलर प्रेस एक्ट कुणी अमलात आणला ? लॉर्ड लिटन लॉर्ड बेंटली लॉर्ड रिपन लॉर्ड स्टॅनली7. सन 1927 मध्ये ऑल इंडिया वुमन कॉन्फरंसची मद्रास येथे कुणी स्थापना केली ? यापैकी नाही मार्गरेट कझीन्स जेम्स कझीन्स दोन्ही8. घरापुरीच्या गुंफा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात ? पालघर रत्नागिरी मुंबई रायगड9. पुरातन काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले आहे ? कालीबंगन लोथल हडप्पा मोहंजोदडो10. स्वदेश बांधब समितीची स्थापना कुणी केली ? नरेंद्रनाथ भट्टाचार्य सुभाषचंद्र बोस बाघा जतीन अश्र्वीनीकुमार दत्त11. ईस्ट इंडीया कंपनीला कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल, बिहार आणि ओडीसा यांवर दिवाणी अधिकार मिळाले ? बनारस अलाहाबाद फौजाबाद अलीनगर12. नॅशनल कमीशन ऑफ वुमन च्या पहिल्या चेअरमन कोण होत्या ? मोहिनी गिरी गिरीजा व्यास पोर्णिमा अडवणी जयंती पटनाईक13. खरमोर हे काय आहे ? उत्तर-पुर्व भारतात आढळणारा दुर्मिळ प्राणी तामीळनाडुच्या समुद्रात आढळणारा दुर्मिळ मासा मध्यप्रदेश मध्ये आढळणारा दुर्मिळ पक्षी हिमालयात आढळणारी दुर्मिळ वनस्पती14. “पीएत्र दुरा” ही वास्तुशिल्प कला खालीलपैकी कोणत्या स्मारकात आढळुन येते ? ताजमहल चारमीनार लाल किल्ला गेट वे ऑफ इंडीया15. खालीलपैकी कोणती हस्तकला आंध्रप्रदेश राज्याशी निगडीत आहे ? बंधनी लेपचा कलमकारी अपतानी Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या