GK Test 19 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 06/11/2025 1. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे ? गवा हरिण वाघ शेकरु2. भारताच्या सर्वात दक्षिणेला असलेला भाग कोणता ? केरळ अंदमान – निकोबार तामिळनाडू लक्षद्वीप3. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र आहे ? राजगोपालाचारी जवाहरलाल नेहरू बराक ओबामा यापैकी नाही4. संविधान दुरुस्तीची पद्धत संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात दिली आहे? 348 38 368 3585. गोविंदाग्रज हे कोणत्या कवीचे टोपण नाव नाही ? शंकर कानेटकर माधव पटवर्धन राम गणेश गडकरी विष्णु वामन शिरवाडकर6. खालीलपैकी कोणते मराठी साहित्यिक हे गोंदिया जिल्ह्यातील नागझीरा वनाशी निगडीत आहे आहे ? राम गणेश गडकरी मारुती चितमपल्ली पु. ल. देशपांडे जी. ऐ. कुलकर्णी7. समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ? चंद्रपूर अकोला नाशिक बुलढाणा8. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येच्या (जनगणना – 2011) टक्केवारी नुसार शेवटून चौथा जिल्हा कोणता ? कोल्हापूर सिंधुदुर्ग चंद्रपूर भंडारा9. स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे ? पुणे जळगांव अहमदनगर नांदेड10. हिमनदीच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणते भुरुप तयार होते ? भूछत्र खडक लोबंती दरी पंखाकृती मैदाण यारदांग11. _______हे भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे प्रमुख असतात. पंतप्रधान राष्ट्रपती केंद्रीय गृहमंत्री सरन्यायाधीश12. तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही……………असता. जमिनीवर बसलेले जमिनीवर झोपलेले खुर्चीवर बसलेले जमिनीवर उभे13. मोबाईलवर प्राप्त होणाऱ्या OTP चा Full From काय आहे ? Only Time password One Time password On Time password Open Time password14. निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली ? वि. रा. शिंदे महर्षी धोंडो केशव कर्वे आचार्य विनोबा भावे कर्मवीर भाऊराव पाटील15. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले ? मुंबई पुणे नागपूर मिरत Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या