GK Test 20 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 07/11/2025 1. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती ? 1646 फूट 6200 फूट 5400 फूट 5600 फूट2. संगमनेर व नेसावा ही गावे कोणत्या नदीकाठी वसली आहेत ? गोदावरी प्रवरा मुठा मुळा3. केंद्रिय मंत्रीमंडळ हे कोणाला जबाबदार असते ? राष्ट्रपती लोकसभा यापैकी नाही विधानसभा4. घनसाळ ह्या प्रसिद्ध तांदळाची जात प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात आढळते ? आजरा कोरेगाव जुन्नर जत5. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात ? जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक प्रांताधिकारी तहसिलदार6. GI टैग च्या संदर्भात खालील पैकी कोणती जोडी अचूक आहे ? उत्पादन – राज्य जोड्या लावा सिक्की ग्रास क्रॉफ्ट – सिक्कीम कांचीपुरम सिल्क – कर्नाटक ब्याडगी मिर्ची – कर्नाटक चंदेरी साड़ी – बिहार7. ही संगणकाची तात्पुरत्या स्वरुपाची स्मृती आहे ? PROM EPROM ROM RAM8. भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते ? जवाहरलाल नेहरु डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर सी. राजगोपालचारी9. माहितीचा अधिकार कायदा 2005 अंतर्गत कोणती माहिती दिली जाऊ शकते? बौद्धिक मालमत्तेवरील माहितीशी संबंधित सशर्त प्रकटीकरण मंत्रिमंडळाच्या चर्चेची नोंद करणारे कॅबिनेट पेपर्सकडे नेणारी माहिती न्यायालयाचा अवमान होऊ शकेल अशी माहिती गुन्ह्याला उत्तेजन देणारी माहिती10. महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना मिळते? 8 7 5 611. साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ? नाशिक अहमदनगर कोल्हापूर पुणे12. जीएसटी सेवा कराशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती ? 121वी 101वी 94वी यापैकी नाही13. खालीलपैकी कोणता देश हा सार्क सदस्य नाही. अफगाणिस्तान नेपाल मालदीव चीन14. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते सत्य नाही? न्यायालय अनावश्यक युद्धात उतरलेल्या राष्ट्रांवर आर्थिक निर्बंध लादून त्यांना शिक्षा करते नरसंहार युद्ध गुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसारख्या गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तीवर न्यायालय खटला चालवते न्यायालय हेग नेदरलँड येथे आहे न्यायालय आंतरराष्ट्रीय समुदायाशी संबंधित काही व्यक्तींनी केलेल्या गंभीर गुन्ह्यांची चौकशी करते15. खालीलपैकी व्याघ्रप्रकल्प आणि संबंधित जिल्हा ह्यांच्या जोडीतून चुकीची जोडी निवडा ? बोर वाघ्यप्रकल्प – वाशिम मेळघाट वाघ्यप्रकल्प – अमरावती ताडोबा वाघ्यप्रकल्प – चंद्रपूर सह्याद्री वाघ्यप्रकल्प – सातारा/कोल्हापूर Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या