GK Test 21 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 08/11/2025 1. खालीलपैकी कोणती प्राथमिक आर्थिक क्रिया नाही ? साखर कारखाना खाणकाम मासेमारी शेती2. खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे ? 25 वर्ष 21 वर्ष 35 वर्ष 18 वर्ष3. 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ? डॉ. सी रंगराजन डॉ. विजय केळकर एन. के. सिंग वाय. व्ही. रेड्डी4. खालीलपैकी कोणते शहर युक्रेन या देशाची राजधानी आहे ? किव्ह बर्लिन मॉस्को बिस्केक5. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही ? अमरावती नांदेड सोलापूर नाशिक6. लोकशाहीचा गाभा म्हणजे….. राखीव जागांचे धोरण सत्तेचे विकेंद्रीकरण प्रौढ मताधिकार न्यायालयीन निर्णय7. प्रशासकीय व्यवस्थेचा………..हा कणा असतो. भौगोलिक संसाधन भौतिक संसाधन नैसर्गिक संसाधन मानवी संसाधन8. विधानसभेत एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे ? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष राज्यपाल9. दुधाचे सत्व मोजण्यासाठी ______ हे साधन वापरले जाते. टेलीमीटर मॅनोमीटर फोटोमीटर लॅक्टोमीटर10. दर्पण- हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ? लोकमान्य टिळक बाळशास्त्री जांभेकर न्यायमुर्ती रानडे गोपाळकृष्ण गोखले11. 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग……असतो ? 344 मीटर/सेकंद 244 मीटर/सेकंद 144 मीटर/सेकंद 1 किमी/सेकंद12. भारताच्या गुन्हेगारी कायद्यासंदर्भात I.E.A चा लाँग फॉर्म काय आहे ? INDIAN ENERGY ACT INDIAN EMPOLYMENT ACT INDIAN EVIDENCE ACT INDIAN EXCHANGE ACT13. प्रकाश प्रदूषण म्हणजे काय? दिवसभर सुरू असलेले बाहेरचे दिवे त्यामुळे वीज वाया जाते रात्रीच्या आकाशात जास्त कृत्रिम प्रकाश मोटार वाहनांवर तेजस्वी दिवे प्रकाश बल ज्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नाही14. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ? तापमापक होकायंत्र ॲनोमिटर बॅरोमीटर15. UPI चा फुलफॉर्म काय आहे? युनियन पेमेंट इंटरनॅशनल युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस यापैकी नाही युनिफाईड पेमेंट ऑफ इंडिया Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या