GK Test 22: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 09/11/2025 1. सध्या पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ? 8 वी उत्तीर्ण 7 वी उत्तीर्ण 9 वी उत्तीर्ण 10 वी उत्तीर्ण2. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी कुठे आहे ? मुंबई नागपूर पुणे नाशिक3. यापैकी सर्वात उंच धबधबा कोणता आहे ? आंबोळी बर्म्युडा भांबवली माळशेज4. ललिता बाबर – ही या खेळाशी संबंधित आहे. लांब उडी स्टिपल चेस उंच उडी फुटबॉल5. खालीलपैकी कोणाने शेवटी मराठा पेशव्याला त्याच्या पदावरून हटवले त्याचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवले? कॉर्नवॉलिस हेस्टिंग्ज डलहौसी वेलस्ली6. ॲस्ट्रोनॉमी’ ही संज्ञा खालील पैकी कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे ? ग्रह – तारे कीटक हाडे हवामान7. जायकवाडी धरणाचा उपविभाग गोदावरी नदीच्या …… उपनदीवर बांधलेला आहे. सिंदफणा इंद्रावती प्राणहिता वैनगंगा8. गेट वे ऑफ इंडीयाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमना निमित्त करण्यात आली ? फिलिप तिसरा फिलिप पहीला जॉर्ज पाचवा जॉर्ज दुसरा9. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो ? कोकण मराठवाडा पूर्व विदर्भ दक्षिण महाराष्ट्र10. जागतिक महिला दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो ? 12 मार्च 10 मार्च 5 मार्च 8 मार्च11. मॅकमोहन – रेषा कोणत्या दोन देशामधील सीमा दर्शवते ? भारत – चीन भारत – बांगलादेश भारत – म्यानमार भारत – पाकिस्तान12. अणुबॉम्बचा प्रयोग सर्वात प्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशावर केला ? अमेरिकेने कोरियावर अमेरिकेने जपानवर रशियाने जपानवर अमेरिकेने रशियावर13. भारतातले पहिले महीला विद्यापीठ कुणी स्थापन केले ? एनी बेजंट महात्मा ज्योतीबा फले महर्षी धोंडो केशव कर्वे पंडीत रमाबाई14. महाराष्ट्राचे पोलिस दलातील दहशतवाद व इतर घातपात विरोधी तयार करण्यात विशेष पथकांचे नाव काय ? EAGLE FORCE FORCE 10 FORCE 1 COOMMANDO 115. भारतात कोणत्या राज्यात झाडांच्या मुळांचे नैसर्गिक पूल आहेत ? अरुणाचल प्रदेश मेघालय उत्तराखंड सिक्कीम Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या