GK Test 23: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 10/11/2025 1. आदिवासींच्या विकासासाठीचा लोकबिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ? भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर2. खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळत(fat soluble) नाही ? जीवनसत्व ब जीवनसत्व क जीवनसत्व ड जीवनसत्व अ3. बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ? महात्मा गांधी यापैकी नाही फिरोज शहा मेहता मोलाना आझाद4. डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे ? कलम 19 कलम 51 कलम 32 कलम 215. परभणी – क्रांती काय आहे ? संघटन वर्तमानपत्र भेंडीचे प्रकार राजकीय पक्ष6. पुढील घटना योग्य क्रमाने लावा: (अ.) सुरतेवर छापा (ब )जावळीची मोहिम (क.) आग्र्याहून सुटका (ड) पुरंदरचा तह ब अ क ड अ ब क ड ड क ब अ ब अ ड क7. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1852 1856 1862 18948. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये एकूण …….राज्ये व……. केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. 28 8 35 7 34 8 29 79. खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. मलेरीया प्लेग डेंग्यू धनुर्वात10. खालीलपैकी गोंदिया जिल्ह्यातील तालुका नाही ? कारंजा सालेकसा तिरोडा गोरेगाव11. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या शहराचे पूर्वीचे नाव काय होते ? रहीमापूर एलिचपूर मदिनापूर दिनाथपूर12. पिंपरी चिंचवड शहराला कोणत्या प्रकल्पातून पाणी पुरविले जाते ? उजनी पवना जायकवाडी येलदरी13. खालीलपैकी कोण G-20 चा मेंबर नाही ? इंडोनेशिया युरोपियन युनियन टर्की व्हियतनाम14. खालीलपैकी सर्वाधिक जुने विद्यापीठ कोणते ? शिवाजी विद्यापीठ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुंबई विद्यापीठ15. कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे ? भीमा पुर्णा गोदावरी कृष्णा Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या