GK Test 24: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 11/11/2025 1. महाराष्ट्रातील डोंगर रागांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा. अ) सातपुडा ब) हरिश्चंद्र बालाघाट क) शंभू महादेव ड) सातमाळा अजिंठा क ब ड अ क ड ब अ ब क अ ड ड क ब अ2. WTO चे फुल फॉर्म काय आहे ? World telecom organization World treaty organization World trade organization World telephone organization3. लोकपाल ही संकल्पना या देशाकडून घेण्यात आली आहे ? नॉर्वे फिनलैंड स्वीडन जर्मनी4. मानवी शरीरात पित्त हे…………… .या अवयवात तयार होते. यकृत लाळ ग्रंथी फुप्फुस मूत्रपिंड5. खालीलपैकी कोणते शास्त्रज्ञ सापेक्षतावाद सिध्दांताशी संबंधित आहेत ? न्युटन राईट बंधु एडिसन आईन्स्टाईन6. जगातील आर्थिक संघटनांचे मुख्यालय दर्शविणारी खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. आसियान (ASEAN)- काठमांडू (नेपाळ) ओपेक(OPEC) – व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) जागतिक व्यापार संघटना(WTO )- जिनिव्हा (स्वित्झर्लंड) युरोपीयन संघ(EU )- ब्रुसेल्स (बेल्जियम)7. कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ? हॅनसेन विकार हिमोक्रोमिसिस हेपाटेटिस हॉगकीन विकार8. मृगजळ हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे तयार होते ? प्रकाशाचे परावर्तन व जमिनीवरची उष्णता प्रकाशाचे अपवर्तन व जमिनीवरची उष्णता प्रकाशाचे परिवर्तन प्रकाशाचे विवर्तन9. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे ? यापैकी नाही औरंगाबाद नागपूर दोन्ही बरोबर10. गुप्त युगात वराहमिहिराने “बृहत्तसंहिता” हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला. तो कोणत्या विषयावरचा ग्रंथ होता? अर्थशास्त्र स्टेटक्राफ्ट आयुर्वेदिक औषध प्रणाली खगोलशास्त्र11. महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी सुरु झाली ? 1 मे 1961 1 मे 1962 1 मे 1960 1 मे 196512. कोल्हापूर जिल्ह्यास लागून कोणत्या राज्याची सीमा आहे ? 1 व 2 दोन्ही नाही 1 आणि 2 दोन्ही कर्नाटक गोवा13. गोबर गॅस मध्ये खालील कोणता वायु असतो ? ईथेन मिथेन सोडीयम प्रॉपेन14. पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो ? उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व15. खालीलपैकी कोणते राज्य ‘sevan sisters’ चा भाग नाही आहे ? आसाम त्रिपुरा सिक्कीम मणिपूर Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या