GK Test 25: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 12/11/2025 1. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ? पुणे वाशिम अहमदनगर ठाणे2. सायमन कमिशन भारतात कधी आले ? 1942 1935 1932 19283. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रपती राज्यपाल पंतप्रधान4. खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळालेला नाही ? बिल क्लिंटन कैलास सत्यार्थी हरगोविंद खुराणा मलाला5. खालिलपैकी चुकीची जोडी ओळखा. सोनेरीक्रांती – मध पितक्रांती – तेलबिया लालक्रांती – मांस गोलक्रांती – टोमॅटो6. मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशात आहे ? पॅलेस्टाईन इराण युनायटेड अरब इमिरात सौदी अरेबिया7. कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा…………व्हावी लागते. अभिसारित रूपांतरित स्थानांतरित नष्ट8. हे गाव पैठण तालुक्यात गोदावरी काठी वसलेले ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ आहे ? रोटेगाव देहुगाव आळंदी आपेगाव9. मराठ्यांनी ज्या अटकेवर 1758 मध्ये आपला ध्वज फडकवला ते अटक नावाचे ठिकाण सध्या कोठे आहे ? बांगलादेश पाकिस्तान भुतान अफगाणिस्तान10. पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता ? आर्थिक स्वावलंबन ग्राम विकास लोकशाही विकेंद्रीकरण प्रशासकीय शिक्षण11. खालीलपैकी आम्ल / ॲसिड नाही ? H2CO2 NH4OH H2SO4 HCL12. छ. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात? सचिव मंत्री पेशवा मंता13. FIR चा फुल फॉर्म काय आहे ? FAST INFORMATION REPORT FIRST INFORMATION REPORT FIRST INCIDENT REPORT FAST INCIDENT REPORT14. महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर सुतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे ? भुसावळ नागपूर भिवंडी जालना15. हा तालुका साताऱ्याच्या आग्नेय दिशेला आहे . खटाव जावली पाटण खंडाळा Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या