GK Test 26: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 13/11/2025 1. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय _____ येथे आहे. छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी लातूर2. पुढीलपैकी कोणती फोर्स नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही ? सी-60 कोब्रा ग्रेहाऊंड फोर्सवन3. लक्षद्वीप कोठे स्थित आहे ? अरबी सागर हिंदी महासागर प्रशांत महासागर बंगालची खाडी4. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो ? पर्जन्यछायेचा प्रदेश ओल्या दुष्काळाचा प्रदेश अति पर्जन्याचा प्रदेश तराई प्रदेश5. खालीलपकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही ? पंचगंगा मांजरा पैनगंगा वैनगंगा6. आर्य समाजाची स्थापना………….यांनी केली. स्वामी दयानंद सरस्वती महात्मा ज्योतिराव फुले रामस्वामी नायकर स्वामी विवेकानंद7. खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे ? नागझिरा बोर धारण गुगामल ताडोबा अंधेरी8. भिमा नदी यापैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ? सातारा सोलापुर पुणे अहमदनगर9. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ठिकाण नाही ? संत तुकडोजी महाराजांची समाधी – मोझरी अंबादेवी – अमरावती महानुभव संघाचे तीर्थक्षेत्र – रिद्धपूर पुरातन शिवमंदिर (गुंफा) – सालबर्डी10. सातारा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातून ही नदी वाहते. कावेरी कृष्णा गोदावरी सावित्री11. स्वाईन फ्ल्यू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो ? H3N2 H5N4 H1N1 H4N112. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही………. खंडीय बेटे आहे ज्वालामुखी बेटे आहेत मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनली प्रवाळ बेटे आहेत13. खालीलपैकी भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते ? गोवा केरळ त्रिपूरा सिक्कीम14. खालीलपैकी कोणती संस्था भारतातील बँकिंग क्षेत्राचे नियमन करते ? SBI NABARD RBI सावकार15. धर्म वंश जन्मस्थान लिंग जात यांच्या आधार लिंग जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही हे तत्व कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे ? अनुच्छेद 16 अनुच्छेद 15 अनुच्छेद 17 अनुच्छेद 14 Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या