GK Test 27: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 14/11/2025 1. वेगळा घटक ओळखा भारतीय वनस्पती – अंजन देवदार वड ऑर्किड2. सातारा जिल्ह्यामध्ये सध्या किती पोलीस उपविभाग आहेत ? 7 11 30 53. अबुजमाड नावाचे नक्षलग्रस्त क्षेत्र कोणत्या ठिकाणी आहे ? गडचिरोली छत्तीसगड सीमा क्षेत्र गडचिरोली तेलंगणा सीमा क्षेत्र गोंदिया मध्यप्रदेश सीमा क्षेत्र गडचिरोली ओडिशा सीमा क्षेत्र4. महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते ? नागपूर पुणे नाशिक मुंबई5. गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदार संघ आहेत ? 3 4 2 56. भारताच्या राज्यघटनेतील प्रास्ताविकेतील खालील शब्दांचा योग्य क्रम लावा. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य गणराज्य समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य लोकशाही सार्वभौम लोकशाही गणराज्य समाजवादी धर्मनिरपेक्ष सार्वभौम7. नक्षल चळवळीची सुरुवात गडचिरोलीत कोणत्या तालुक्यापासून झाली ? सिरोंचा अहेरी एटापल्ली भामरागड8. आंबेडकर : ए लाईफ – हे पुस्तक कोणी लिहिले आहे ? प्रकाश आंबेडकर रामदास आठवले शशी थरूर सुषमा अंधारे9. नागरिकांची मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत ? कलम 51 अ कलम 52 अ कलम 51 कलम 5210. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस कधी साजरा केला जातो ? मार्च 16 एप्रिल 23 जुन 5 डिसेंबर 1011. भारताचे दुसरे राष्ट्रपती कोणते होते ? पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल राजेंद्र प्रसाद डॉ. एस. राधाकृष्ण12. परभणी जिह्यात किती लोकसभा मतदार संघ आहेत ? 3 2 1 413. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1857 1894 1885 187114. खालील पैकी कोणती देशी गाय ही नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे ? साहिवाल लाल कंधारी गीर डांगी15. आदिवासी लोकांचे श्रद्धास्थान बाबलाई देवी कोणत्या तालुक्यात आहे ? कोरची एटापल्ली सिरोंचा भामरागड Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या