GK Test 28: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 15/11/2025 1. माहिम किल्ला (मुंबई) कधी बांधला गेला ? 14 वे शतक 8 वे शतक 12 वे शतक 10 वे शतक2. राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली ? मेनका गांधी खटला ए. के. गोपालन खटला मिनर्वा मिल्स खटला केशवानंद भारती खटला3. यापैकी कोणते सिंचन प्रकल्प साताऱ्यामध्ये आहेत ? यापैकी नाही धोमबलकवडी भाटसागर उजनी4. रोहन बोपण्णा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? टेनिस हॉकी बॅडमिंटन नेमबाजी5. खालील पैकी कोणता दिवस पंचायत राज म्हणून साजरा केला जातो ? 26 जानेवारी 2 ऑक्टोबर 24 एप्रिल 15 ऑगस्ट6. ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ? महात्मा फुले राजा राम मोहन रॉय डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी7. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ? मुंबई पुणे नाशिक नागपूर8. सन 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालील पैकी कोणत्या ठिकाणी झाले होते ? फैजपूर नागपूर नवापूर शिरपूर9. विक्रांत हे काय आहे ? अग्निबाण दुरस्थ संवेदन उपग्रह अणु पाणबुडी विमान वाहक10. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. हिवरेबाजार – श्री. पोपटराव पवार वनराई प्रयोग – श्री. मोहन धारिया शिरपूर पॅटर्न – श्री. सुरेश खानापूरकर जलबिरादरी प्रयोग – श्री. दत्ता देशकर11. भारतीय दंड संहिता 1860 मध्ये एकूण किती कलमे समाविष्ट केले आहे ? 515 512 511 51012. खालीलपैकी कोणती नदी अमरावती जिल्ह्यातून वाहत नाही ? बेंबळा मोर्णा शहापूर पेढी13. जंक ई-मेलला काय म्हणतात? स्पॅम फसवणूक स्निफर स्क्रिप्ट स्पूल14. खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे. वायु प्रदूषण जलसंधारण मृदा संधारण मत्स्यपालन15. आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ? गंगा यमुना साबरमती नर्मदा Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या