GK Test 29: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 16/11/2025 1. सुरूवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कशाचा होता? प्रतिमा पूजा आणि यज्ञ निसर्गाची पूजा आणि यश निसर्गाची उपासना आणि भक्ती भक्ती लालाला2. एखादे विधेयक अर्थविषयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणास आहे ? लोकसभा राष्ट्रपती राज्यसभा लोकसभा अध्यक्ष3. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करते ? केंद्रीय कायदामंत्री राष्ट्रपती पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश मिळून4. कृष्णाजी केशव दामले यांचे टोपणनाव काय आहे ? मोरोपंत कुसुमाग्रज केशवसुत रानकवी5. फाल्कन हेवी काय आहे ? फायटर जेट स्पेस रॉकेट मिसाईल सॉफ्टवेअर6. समान नागरी संहिता (uniform civil code)याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे ? 40 45 46 447. हिंगोली शहर हे ____ नदीच्या काठावर वसले आहे. वैनगंगा कयाधु गोदावरी वैतरणा8. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहालवादी व मवाळवादी अशी फूट पडली ? सुरत (1907) अशी फूट पडली नव्हती अलाहाबाद (1905) कोलकाता (1910)9. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? नाशिक छत्रपती संभाजीनगर नंदुरबार जळगाव10. मानवाधिकार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 30 ऑक्टोबर 10 डिसेंबर 3 जानेवारी 24 एप्रिल11. यापैकी कोणता घाट साताऱ्यामध्ये आहे ? यापैकी नाही हिंदुकुश खंबाटकी आंबा घाट12. केंद्रीय यंत्रणा ED चे पूर्ण नाव ? Empanelment Directorate Engineering Directorate Enforcement Directorate English Directorate13. …….. हे आपल्या शरीरात सैनिकांचे काम करतात शरीरात कोणतेही रोगजंतू शिरकाव झाल्यास त्यावर हल्ला करतात. पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी स्नायु रक्तपेशी14. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? यवतमाळ बुलढाणा अकोला वर्धा15. युक्रेन या देशाची राजधानी कोणती ? कीव्ह क्रिकेट सेऊल बीजिंग बुडापेस्ट Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या