GK Test 30: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 17/11/2025 1. महाराष्ट्र राज्याची निर्मिती….रोजी झाली आहे. 15 ऑगस्ट 1947 यापैकी नाही 26 जानेवारी 1960 1मे 19502. छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागत नाही ? कांकेर मोहल्ला मानपुर बिजापूर सुकमा3. सातारा जिल्ह्यामधील बारा मोटीची विहीर कोणत्या गावी आहे ? यवतेश्वर लिंब यापैकी नाही ठोसेघर4. खालीलपैकी कोणता रोग विषाणूंमुळे संक्रमित होत नाही ? इबोला लम्पी चिकनगुनिया मलेरिया5. छ. शिवाजी महाराजांच्या आठ सदस्यीय परिषदेत (अष्टप्रधान) खालीलपैकी कोणाकडे अर्थमंत्री होते? आमत्य पंडित राव सुमंत पेशवा6. खालील प्रश्नांमधील विसंगत घटक ओळखा थेम्स मेकॉग टांझानिया नाईल7. सातारा जिल्ह्यामधील कोणत्या गावाचे नाव भारतीय सैन्यदलाशी जोडलेले आहे ? अपशिंगे पुसेगाव बामणोली दरे8. अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते? महाभारत पंचतंत्र जातक रामायण9. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही ? शिवनेरी लोहगड राजगड अजिंक्यतारा10. ग्रेट बेरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे ? ऑस्ट्रेलिया न्युझीलँड दक्षिण कोरिया जपान11. जैनांच्या पवित्र ग्रंथांना काय म्हणतात? अंगा उपंगा अगम सूत्र परवा12. माहिती अधिकार – 2005 कायद्यान्वये अर्जदारास किती दिवसांत माहिती पुरविण्यात येते ? 45 दिवस 30 दिवस 60 दिवस 90 दिवस13. अरवली पर्वत रांगांत सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे ? धुपगड कळसुबाई गुरुशिखर नागेश्वर14. ग्रामसेवकावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते ? प्रांत मुख्य कार्यकारी अधिकारी तहसिलदार गटविकास अधिकारी15. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला ? नायगाव कराड लिंब वाई Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या