GK Test 31: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 18/11/2025 1. खालीलपैकी कोणत्या कंपन्या महारत्न कंपन्या आहेत ? 1)BHEL 2) ONGC 3) HAL 4)GAIL 5)MTNL 6)IRCTC 2 व 4 1 2 3 व 4 3 5 व 6 1 2 व 42. भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला ? 1962 1947 1948 19613. दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजार भावाप्रमाणे येणारे मूल्य म्हणजे ? GDP -(GROSS DOMESTIC PRODUCT) GNP -(GROSS NATIONAL PRODUCT) NDP -(NET DOMESTIC PRODUCT) NNP -(NET NATIONAL PRODUCT)4. सातारा जिल्ह्यातील खतगुण हे गाव कोणत्या नदीच्या काठावर आहे ? येरळा यापैकी नाही कृष्णा कोयना5. कसोटी क्रिकेटमधील पहिले अजिंक्यपद या देशाने पटकावले आहे. भारत न्यूझीलंड इंग्लंड ऑस्ट्रेलिया6. सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे ? मँगनीज तांबे लोह कोळसा7. आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ? शिरोळ गगनबावडा शाहुवाडी चंदगड8. खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे. (अ)राजा राममोहन रॉय – ब्राम्हो समाज (ब) स्वामी विवेकानंद – रामकृष्ण मिशन (क) स्वामी दयानंद सरस्वती – आर्य समाज (ड) गो. कृ.गोखले – भारत सेवक समाज सर्व बरोबर अ व क बरोबर अ व ड बरोबर अ व ब बरोबर9. फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना कोणी केली ? भगतसिंग स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस10. मातीत हवेचा भरपूर पुरवठा करून हवा खेळती ठेवण्याचे कार्य करणाऱ्या …….. कृमीस शेतकऱ्याचे मित्र असे म्हणावे लागेल . गोगलगाय गांडूळ फुरसे उंदीर11. विजेच्या दिव्यात …… या धातूची तार असते. निकेल चांदी तांबे टंगस्टन12. महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे ? यापैकी नाही 33 टक्के 50 टक्के 25 टक्के13. महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने यांना सन्मानित केलेले नाही. आशा भोसले रमाकांत आचरेकर विजय भटकर पु. ल. देशपांडे14. ॲनिमिया’ या आजारामध्ये रक्तामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा तुटवडा असतो ? लोह व्हिटामिन B12 यापैकी सर्व फॉलिक ॲसिड15. पंखा (फॅन) उर्जेचे कोणते रूपांतर दर्शवितो ? यापैकी नाही विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रुपांतर यांत्रिक ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या