GK Test 32: Police Bharti 2025

1. भाबर तराई हा भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो ?

 
 
 
 

2. आचारसहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणते ॲप नागरीकांकरीता उपलब्ध करून दिले आहे ?

 
 
 
 

3. स्वातंत्र्यपूर्व भारताच्या इतिहासासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणता संबोधले जाते ?

 
 
 
 

4. …….. यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली.

 
 
 
 

5. महाराष्ट्र दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?

 
 
 
 

6. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना रामसार स्थळाचा दर्जा प्राप्त आहे ?

 
 
 
 

7. 21 जून दिवस जागतिक स्तरावर काय म्हणून साजरा केला जातो ?

 
 
 
 

8. खालील पैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही ?

 
 
 
 

9. मौनी विद्यापीठ हे विद्यापीठ कोणत्या तालुक्यात आहे ?

 
 
 
 

10. NATGRID कशाशी संबंधित आहे ?

 
 
 
 

11. साताऱ्यामधील दहिवडी जवळून कोणती नदी वाहते ?

 
 
 
 

12. ओपेक OPEC ही संस्था कशा संदर्भात काम करते ?

 
 
 
 

13. मॅक मोहन ही रेषा कोणत्या दोन देशा दरम्यान आहे ?

 
 
 
 

14. वनस्पतींच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहे ?

 
 
 
 

15. ATC (Air traffic controller)खालीलपैकी कोणाच्या हालचाली नियंत्रित करतात.

 
 
 
 

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now