GK Test 33: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 20/11/2025 1. पर्यावरण विषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना …….मध्ये करण्यात आली. 2005 2010 2020 20152. भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वांत मोठी दुर्बीण येथे स्थित आहे. नैनिताल खोडद नारायणगाव बेंगलूर3. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरु कोणते ? ब्ल्यु मॉरमॉन ब्ल्यु मॉर्फो मोनार्क बटरफ्लाय यापैकी नाही4. भारताच्या तिरंगी झेंड्याचे मध्यभागी असलेल्या अशोक चक्रात एकूण ______आरे आहेत. 14 21 24 115. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानतळ नाही ? जळगाव सांगली अहमदनगर नाशिक6. 1 टेराबाईट = ? 1024 मेघाबाईट 1024 पेटाबाईट 1024 गिगाबाईट 1024 किलीबाईट7. कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ? मध्य प्रदेश आंध्र प्रदेश केरळ महाराष्ट्र8. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही ? नाशिक सोलापूर अमरावती कोल्हापूर9. 1 GB = ? MB 250 1024 512 204810. महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरु करण्यात आले आहे ? आर्थर रोड जेल मुंबई तळोजा सेट्रल जेल खारघर येरवडा जेल पुणे नाशिक रोड सेट्रल जेल11. महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणासंदर्भात चुकीची जोडी ओळखा. महाबळेश्वर – सातारा म्हैसमाळ – छ. संभाजीनगर भंडारदरा – अहमदनगर माथेरान – पुणे12. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ? दुधगंगा भंडारदरा भिवपुरी कोयना13. ………ही स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आहे. INS तारागिरी INS विक्रमादित्य INS विक्रांत INS विराट14. खालील पैकी चुकीची जोडी ओळखा. महाराष्ट्र – मराठी आंध्र प्रदेश – तेलगु तामिळनाडु – मल्याळम कर्नाटक – कन्नड15. भारतामध्ये सध्या ….. राज्ये व …….केंद्रशासित प्रदेश आहेत ? 27 8 28 7 28 8 27 7 Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या