GK Test 34: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 21/11/2025 1. समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ? जळगाव बुलढाणा वाशिम नाशिक2. पुढीलपैकी कोणते पोलीस दल नाही ? फोर्सवन एस.आर.पी.एफ. आसाम रायफल्स सी.आर.पी.एफ.3. यापैकी कोण महाराष्ट्राचे राज्यपाल नव्हते ? डॉ. पी. सी. अलेक्झांडर भगतसिंग कोशियारी सी. विद्यासागर राव गणेशी लाल4. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ………. तालुक्यात झाला ? वाई जुन्नर राजगड रायगड5. जोड्या लावा 1) ख्रिश्चन A) सिनॅगाॅग 2) शीख B) आग्यारी 3)पारशी C) चर्च 4) ज्यु D)गुरुद्वारा 1-D 2-C 3-B 4-A 1-C 2-D 3-A 4-B 1-A 2-B 3-C 4-D 1-C 2-D 3-B 4-A6. ……. हा दिवस भारतीय शहीद पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यात आला. 21 ऑक्टोबर 23 ऑक्टोबर 26 ऑक्टोबर 31 ऑक्टोबर7. संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे E-commerce तर संगणकीय पत्रव्यवहार म्हणजे काय ? e-mail e-post e-writing e-banking8. साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता समाजशास्त्र व समाजवादी विचारसरणीचा प्रणेता खालीलपैकी कोण होता ? कार्ल मार्क्स अल्बर्ट आईनस्टाइन चार्ल्स डार्विन अंडम9. भारत हा “डेमोग्राफिक डिव्हिडंड” देश म्हणून ओळखला जातो. हे यामुळे आहे. 15-64 वयोगटातील त्याची उच्च लोकसंख्या त्याची उच्च एकूण लोकसंख्या 15 वर्षाखालील वयोगटातील त्याची उच्च लोकसंख्या 65 वर्षावरील वयोगटातील त्याची उच्च लोकसंख्या10. मालविका बनसोडे ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? लॉन टेनिस हॉकी क्रिकेट बॅडमिंटन11. भौतिकशास्त्रामध्ये न्युटन हे …… चे एकक आहे . संवेग बल ऊर्जा दाब12. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना _ _____साली झाली. 1965 1962 1947 195013. संगणकाचे कसे वापरणे म्हणजे हॅकिंग ? मान्यता नसलेले स्वतः सर्वांसाठी मान्यताप्राप्त14. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय………. या शहराचे उत्खनन करताना सापडले. उर हडप्पा दिल्ली कोलकाता15. पदावर असतांना मृत्यु पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत ? पी. व्ही. नरसिंहराव राजीव गांधी जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या