GK Test 35: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 22/11/2025 1. महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनी ____ येथे आहे. मुंबई नाशिक नागपूर पुणे2. भारतात दर…….. वर्षांनी जनगणना करण्यात येते. 10 वर्ष 5 वर्ष 7 वर्ष 15 वर्ष3. RADAR या संज्ञेचे पूर्ण रूप कोणते ? Remote detection and ranging. Remote detection and rifilling Radio distancing and relocating Radio detection and ranging4. हिंदी भाषेच्या विकासासाठीचे मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेच्या ……. कलमामध्ये दिले आहे ? कलम 350 / अ कलम 351 कलम 344 कलम 3485. मानवाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती आहे ? 20 Hz ते 2000 Hz 20 Hz ते 200 Hz यापैकी नाही 20 Hz ते 20 000 Hz6. बुधभूषण – हा ग्रंथ कोणी लिहिला ? राजर्षी शाहू महाराज राजाराम महाराज छ. शिवाजी महाराज छ. संभाजी महाराज7. कोविड-19 ची लस निर्माण करणारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ? नागपुर पुणे नाशिक मुंबई8. ग्रामपंचायत सदस्यसंख्या कमीत कमी …… ते जास्तीत जास्त ………. इतकी असते ? 8 ते 18 7 ते 17 6 ते 16 5 ते 159. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे ? नर्मदा तापी अ व ब दोन्ही नाही अ व ब दोन्ही10. महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा कोणता ? नंदुरबार हिंगोली धुळे वाशिम11. पेनिसिलीन या औषधाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ? डॉ. हरगोविंद खुराणा सी. व्ही. रामण लुई पाश्चर अलेक्झांडर फ्लेमिंग12. संजय गांधी नॅशनल पार्क येथे आहे ? गोंदिया मुंबई चंद्रपूर सातारा13. रेल्वेसाठी प्रवासी डब्यांचा कारखाना खालील पैकी कोणत्या ठिकाणी आहे ? जयपुर पुणे पेरांबूर मुंबई14. खालीलपैकी कोणते ठिकाण गोंदिया जिल्ह्यात आहे ? डोंगरगड गुहा कचारगड गुहा पवनी गुहा चांदपूर गुहा15. केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे ? बिपीनचंद्र पाल सुरेन्दनाथ बॅनर्जी दादाभाई नौरोजी लोकमान्य टिळक Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या