GK Test 36: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 23/11/2025 1. विधवा विवाह – हे पुस्तक कोणी लिहिले ? लोकमान्य टिळक महात्मा फुले वि. रा. शिंदे ईश्वरचंद्र विद्यासागर2. खालीलपैकी Twitter चे मालक कोण आहेत ? एलन मस्क बिल गेटस् मार्क झुकरबर्ग सुंन्दर पियाची3. पोलिस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्य घटनेतील कोणत्या अनुच्छेदान्वये कायदा करू शकते ? अनुच्छेद 34 अनुच्छेद 33 अनुच्छेद 31 अनुच्छेद 354. मुळशी सत्याग्रह – चे नेतृत्व कोणी केले ? नेताजी सुभाष चंद्र बोस सेनापती बापट महात्मा गांधी महर्षी धोंडू केशव कर्वे5. महाराष्ट्राच्या पोलीस दलाच्या मुखपत्राचे नाव काय आहे ? समता दक्षता बंधुता एकता6. “रापण” काय आहे ? पक्षी संवर्धनाचा एक प्रकार मुर्ती बनिण्याचा एक प्रकार गौऱ्या थापण्याचा एक प्रकार मासेमारीचा एक प्रकार7. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो ? 05 जून 1 जुलै 12 जानेवारी 9 ऑगस्ट8. योग्य जोड्या जुळवा. अ) गट (संस्था) 1)ED 2)SID 3)IB 4)SEBIब) गट (संबंधित मुख्य कार्य) I) भारतीय भांडवल बाजाराची नियंत्रण संस्था II) भारतीय अंतर्गत गुप्तचर संस्था III)मनी लॉड्रीग व परकीय चलन घोटाळे तपास IV)महाराष्ट्र पोलीसांची गुप्तचर संस्था 1-III 2-II 3-IV 4-I 1-III 2-IV 3-II 4-I 1-III 2-IV 3-I 4-II 1-I 2-II 3-III 4-IV9. संगणकाचे स्टोरेज डिव्हाईस कोणते नाही ? सी.डी हार्ड डिस्क राउटर पेन ड्राईव्ह10. दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे ? उत्तर प्रदेश कर्नाटक हरियाणा महाराष्ट्र11. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशासाठी आहे ? सायबर कॅफे फसवणुक बैंक कामानिमीत सायबर गुन्हे12. खालीलपैकी कोणाचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला ? महर्षी कर्वे यापैकी नाही लोकमान्य टिळक गोपाळ हरि देशमुख13. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जिवाणू वाढण्याची शक्यता असते ? स्ट्रेप्टोकोकस स्टॅफिलोफोकस क्लोस्ट्रिडियम बॅसिलस14. गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पित नक्षलसाठी स्थापन केलेल्या वसाहतीचे नाव काय आहे ? उमंग पुनर्जीवन नवजीवन नवउर्जा15. भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण ? एम.एन. रॉय श्रीपाद अमृत डांगे मुजफ्फर अहमद नारायण लोखंडे Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या