GK Test 37: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 24/11/2025 1. खालीलपैकी कोणता/कोणती खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातील नाही ? स्मृती मानधना राही सरनोबत तेजस्विनी सावंत वीरधवल खाडे2. खालील पर्यायांपैकी कोणती प्रदूषके ज्वलनातून बाहेर पडतात ? i)कार्बन मोनॉक्साईड ii)शिसे iii) पारा iv)नायट्रोजन ऑक्साईड्स V)सल्फर डायऑक्साईड Vi) धूलिकण फक्त i iv व v बरोबर फक्त i ii iii iv v व vi बरोबर फक्त i ii iv v व vi बरोबर फक्त i iii iv v व vi बरोबर3. नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे ? चेन्नई कोलकाता मुंबई दिल्ली4. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय होते ? माणिक बंडोजी इंगळे माणिक खडोजी महाराज देबूजी झिंगराजी जानोरकर यापैकी नाही5. भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? भाग 3 भाग 4 भाग 1 भाग 26. डिस्कव्हरी ऑफ इंडिया – या ग्रंथाचे लेखक कोण ? पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी सरदार वल्लभाई पटेल लाल बहादूर शास्त्री7. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता ? पोपट मोर हरीण हरियाल8. खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे ? गुजरात महाराष्ट्र तमिळनाडु ओडिसा9. भारतीय राज्यघटना……. या दिवशी स्वीकृत करण्यात आली ? 21 डिसेंबर 1948 26 नोव्हेंबर 1949 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 194810. इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? लिऑन न्यूयॉर्क लंडन बर्लिन11. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही नाशिक जिल्ह्याच्या सिमेला लागून नाही ? जळगाव पालघर नंदूरबार ठाणे12. संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात ? HARD DISK CPU USB RAM13. भारतीय अंतराळ कार्यक्रमांचे जनक कोणाला म्हटले जाते ? डॉ. विक्रम साराभाई डॉ. अब्दुल कलाम डॉ. होमी भाभा डॉ. सतीश धवन14. वन रँक वन पेंशन योजना कोणासाठी आहे ? न्यायाधीशांसाठी पोलीसांकरिता पोलिस विभाग विधानसभा सदस्य15. सारनाथ अशोक स्तंभ कोठे आहे ? मध्यप्रदेश महाराष्ट्र बिहार उत्तर प्रदेश Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या