GK Test 38: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 25/11/2025 1. संस्कृतकवी कालिदासाने नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले ? रामचरित्रमानस कुमारसंभव राग दरबारी मेघदूत2. रायपूर ही खालील पैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे ? मिझोराम झारखंड छत्तीसगड उत्तराचल3. श्यामची आई – या पुस्तकाचे लेखक कोण ? साने गुरूजी शंकर पाटील शिवाजी सावंत वि.स. खांडेकर4. पोलिस स्मृतिदिन कोणत्या तारखेला असतो ? 26 नोव्हेंबर 26 जानेवारी 21 ऑक्टोबर 25 डिसेंबर5. खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही ? दारणा गिरणा पूर्णा पांझरा6. खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते ? एन. माधवराव के. एम. मुन्शी ए. के. अय्यंगार राजेंद प्रसाद7. यापैकी कोणता जिल्हा आकांक्षित जिल्हा कार्यक्रमामध्ये येत नाही ? नंदूरबार गडचिरोली गोंदिया वाशिम8. खालीलपैकी हा किल्ला / गड सातारा जिल्ह्यामध्ये नाही. वसंतगड वैराटगड भूषणगड प्रबळगड9. Riddles in Hinduism हे पुस्तक कोणी लिहिले आहे ? यापैकी नाही स्वातंत्र्यवीर सावरकर महात्मा जोतिबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर10. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ? नागपूर नाशिक पुणे मुंबई11. खालील पैकी कोणते एक सर्च इंजिन नाही ? Baidu Google Yahoo Norton12. औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे ? बलोदाबाजार छ. संभाजीनगर धाराशिव यापैकी नाही13. नुकताच खालीलपैकी कोणत्या सर्वोत्कृष्ट लघुश्रेणी माहितीपटास ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ? यापैकी नाही द इलिफंट हंटर द इलिफंट बॉय द इलिफंट व्हिस्पर्स14. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ? डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्हैयालाल मुन्शी सरदार वल्लभभाई पटेल15. तेलंगणातील कोणत्या जिल्ह्यांची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही ? कुमुरम भीम असीफाबाद भुपलपल्ली मंचेरीयल वारंगल Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या