GK Test 39: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 26/11/2025 1. 2011 च्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती होती ? 252 sq/km 251 sq/km 254 sq/km 253 sq/km2. खालीलपैकी कोणते रशियाचे चलन आहे ? यूवान डॉलर दिनार रूबल3. 6 जुन 1674 रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला ? शिवनेरी प्रतापगड रायगड राजगड4. ……येथे वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पृथ्वीच्या विषुववृत्तावर पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये पृथ्वीच्या धुवांवर5. UAPA कायद्याचे पूर्ण रूप ओळखा. Unauthorised Activities Prevention Act Unlawful Action Prevention Act Unauthentic Activities Prevention Act Unlawful Activities Prevention Act6. महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ? महात्मा फुले विठ्ठल रामजी शिंदे महादेव गोविंद रानडे धोंडो केशव कर्वे7. भारताच्या हरितक्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते ? यापैकी नाही सौ. रंगराजन एम. एस. स्वामीनाथन एस. राधाकृष्णन8. ______ या जीवनसत्वा अभावी त्वचारोग रातांधळेपणा डोळ्याचे विकार होतात. क अ ब ड9. महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर येथे स्वतंत्र गादी स्थापन करून …… येथे राजधानी केली. पन्हाळा कागल राधानगरी गगनबावडा10. जसे भारतासाठी NITI आयोग तसे महाराष्ट्रासाठी काय ? MITI MITRA MIDA MDA11. महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता ? वाघ शेकरू बिबट्या हरीण12. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानूपाती असतो आणि संयोग परिवर्तन बलाच्या दिशेने होते ते वाक्य दर्शविते ? न्यूटनचा गती विषयक तिसरा नियम न्यूटनचा गती विषयक दुसरा नियम न्यूटनचा गती विषयक पहिला नियम ऊर्जा अक्षय्यतेचा नियम13. भारतातील “हरितक्रांतीचे जनक” म्हणून कोणाला ओळखले जाते? व्ही. कुरियन एमएस स्वामीनाथन बीपी पाल नॉर्मन बोरलॉग14. चुकीची जोडी ओळखा ? सतार – पंडित रविशंकर तबला – झाकीर हुसेन यापैकी नाही शहनाई – बिस्मिल्ला खान15. मोबाईल तंत्रज्ञानातील CDR हे काय आहे ? मोबाईल हरविल्यास कळविण्याचे संकेत स्थळ मोबाईलचा विशिष्ट ओळख क्रमांक मोबाईल टॉवरच्या सहाय्याने नोंदविलेले मोबाईल क्रमांकाचे संग्रह यादी मोबाईल धारकाचे आलेल्या व गेलेल्या कॉलचे तपशीलावर संग्रह यादी Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या