GK Test 40: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 27/11/2025 1. सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे ? भारत जपान चीन दक्षिण कोरिया2. महाराष्ट्र राज्यातील प्रस्थपित शक्तीपीठ महामार्ग कुठून कुठपर्यंत असणार आहे ? नागपूर – पालघर पालघर – गडचिरोली नागपूर – गोवा मुंबई – सिंधुदर्ग3. ………… हे भारतीय घटना समीतीचे अध्यक्ष होते. वल्लभभाई पटेल पंडित नेहरू डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर4. ….. रक्त गटाला ‘युनिव्हर्सल ॲक्सेप्टर’ असे म्हणतात. AB निगेटिव्ह O निगेटिव्ह AB पॉझिटिव्ह O पॉझिटिव्ह5. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा: कायद्यापुढे सर्वांना समानता हा हक्क ब्रिटनच्या संविधानातून घेण्यात आला आहे . भारतात कोणतीही भारतीय व्यक्ती मूळ राज्य सोडून कोठेही व्यापार आणि व्यवसाय करू शकत नाही. सर्वांना समान संरक्षण हा हक्क अमेरिकेच्या सविधांनावरून घेण्यात आला आहे. गुन्हा झाला आहे असे जोपर्यंत सिद्ध होत नाही तो पर्यंत व्यक्तीला अपराधाकरीता शिक्षा देता येत नाही.6. कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला? शाहजहान अकबर जहांगीर औरंगजेब7. वीर बाबुराव शेडमाके कोणत्या गावाचे आहेत ? किष्टापूर ग्यारापत्ती कोरची आष्टी8. औरंगाबाद जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला ? चालुक्य घराणे यादव घराणे खिलजी घराणे तुघलक घराणे9. खालीलपैकी कोणत्या आयोगास घटनात्मक आयोगाचा दर्जा प्राप्त नाही ? राष्ट्रीय मानवधिकार आयोग राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग केंदिय लोकसेवा आयोग भारतीय निवडणूक आयोग10. यापैकी कोणती नदी सातारा जिल्ह्यामध्ये नाही ? भीमा वेण्णा तारळी उरमोडी11. इलेक्ट्रॉन चा शोध कोणी लावला ? न्यूटन जे. जे. थॉम्सन रूदरफोर्ड जेम्स चॅडविक12. हिरा या कार्बनच्या अपरुपाबद्दल अयोग्य माहिती ओळखा. हिऱ्याचा द्रवणांक 3500 डिग्री सेल्सिअस आहे. कोणत्याही द्रावकात हिरा विरघळत नाही. हिरा विद्युत सूवाहक असतो कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन असतात. तेजस्वी व शुद्ध हिरा हा नैसर्गिक पदार्थांत सर्वात कठीण असणारा पदार्थ आहे.13. खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात येत नाही ? पारगड भुदरगड लोहगड पन्हाळागड14. खालीलपैकी कोणती जीवनसत्व पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व आहे ? अ ई ड ब15. ……हा रंग इंद्रधनुष्यात नाही. नारंगी हिरवा काळा निळा Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या