GK Test 41: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 28/11/2025 1. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली ? 1 एप्रिल 1935 26 जानेवारी 1950 1 एप्रिल 1925 15 ऑगस्ट 19472. मरीयाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे ? अटलांटिक आर्क्टिक हिंदी पॅसिफिक3. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नव्हते ? ज्ञानप्रसारक मंडळी बॉम्बे असोसिएशन इंडियन इंडिपेंडन्स लीग ईस्ट इंडिया असोसिएशन4. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. लाल बहादुर शास्त्री – विजयघाट इंदिरा गांधी – शक्तीस्थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर – दिक्षाभूमी महात्मा गांधी – राजघाट5. राज्यपालांना कोण शपथ देते ? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रपती मुख्यमंत्री6. शिरडशहापुर येथील ____ मंदीर प्रसिद्ध आहे. तुळजादेवी मंदीर कानिफनाथ मंदीर शिवमंदीर दिगंबर जैन मंदीर7. चुकीचा पर्याय ओळखा. मिझाराम – ऐजवाल आसाम – गुवाहाटी त्रिपुरा – आगरताळा सिक्कीम – गंगटोक8. जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला आहे. हे गीत ……..यांनी लिहिले. कवी केशवसुत कवी फ. मु. शिंदे कवी कुसूमाग्रज कवी राजा बढे9. भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी ……. टक्के भूक्षेत्र व्यापतो ? 4.41 0.41 2.41 6.4110. ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी पो उतीओळखले जाणारे सागरी गाव कोणते आहे ? वेळास मुरुड निळास नीरा11. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ? राज्य सरकार विभागीय आयुक्त केंद्र सरकार जिल्हाधिकारी12. नगर जिल्ह्यास लागून किती जिल्ह्यांची सीमा आहे ? सात पाच सहा आठ13. निकट दृष्टीदोष निराकरणासाठी – वापरतात. आंतरगोल भिंग द्विनाभिय भिंग साधी काच बहिर्गोल भिंग14. परभणी जिल्ह्यात किती तालुके आहेत ? 8 6 9 715. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ? डॉ. बी. आर. आंबेडकर डॉ. राममनोहर लोहिया डॉ. राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या