GK Test 42: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 29/11/2025 1. बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव ……….. आहे. सोडियम बायकार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट सोडियम क्लोराइड सोडियम कार्बोनेट2. यापैकी विजोडपद कोणते आहे ? लाहोर नवी दल्ली बीजिंग मॉस्को3. कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? एलन ट्युरिंग केएन बहत वरीलपैकी काहीही नाही चार्ल्स बॅबेज4. पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचे आहे ? हायड्रोजन ऑक्सीजन कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन5. गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ? मध प्रक्रिया झिंगे/ कोळंबी उत्पादन मसाला उत्पादन अन्न्यधान्य उत्पादन6. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओइस्ट) ची स्थापना कधी झाली ? 2004 2014 1964 19947. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? क्रिकेट लांब उडी भालाफेक गोळा फेक8. गडचांडुर हे गाव विशेषत: कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ? ॲल्युमिनियम लोखंड काच सिमेंट9. हरीप्रसाद चौरासिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत ? सतार बासरी शहनाई तबला10. नुकतेच आफ्रिकेतून भारतात आणलेले चित्ते कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहेत ? कान्हा काझीरंगा जिम कार्बेट कुनो11. यावर्षीचे G-20 गटाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे ? भारत नेपाळ बांग्लादेश इंडोनेशिया12. बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ? A D B C13. कार्बन डेटिंग ही ………. निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे ? कार्बनची कमतरता कार्बनचे प्रमाण वस्तूचे वय कार्बनची जाडी14. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही ? कावेरी पेरीयार तरेखोल वैतरणा15. माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण ? यापैकी नाही महात्मा गांधी महात्मा जोतीबा फुले साने गुरुजी Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या