GK Test 43: Police Bharti 2025

1. खालीलपैकी कोणता सण अमावस्येला येतो ?

 
 
 
 

2. भारताचे पहिले संरक्षण प्रमुख (chief of defence staff)कोण होते ?

 
 
 
 

3. सातारा जिल्ह्यामध्ये एसआरपीएफ चे किती ग्रुप सध्या स्थित आहेत ?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार आहे ?

 
 
 
 

5. नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो ?

 
 
 
 

6. नाबार्ड चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?

 
 
 
 

7. लोथल हे शहर तेथील प्राचीन……….. प्रसिद्ध आहे.

 
 
 
 

8. भारतीय संसदीय शासन पद्धती संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.

 
 
 
 

9. 2021 मध्ये गोंदिया जिल्ह्याच्या वनविभागाने केलेल्या सारस गणनेमध्ये किती सारस पक्षी जिल्हयात आढळून आले होते ?

 
 
 
 

10. महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र हि संस्था कोणत्या शहरात आहे ?

 
 
 
 

11. पोलीस स्मृती दिन ……. दिवशी असतो .

 
 
 
 

12. खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

13. जसे बडोद्याचे गायकवाड तसेच नागपूरचे कोण ?

 
 
 
 

14. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती ?

 
 
 
 

15. परभणी जिल्ह्यात खालील पैकी कोणती नदी वाहत नाही ?

 
 
 
 

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now