GK Test 44: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 01/12/2025 1. स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाली होती ? सातारा परभणी नांदेड अकोला2. भारत स्टेज मानदंड खालीलपैकी कोणत्याशी संबंधित आहेत? वायू प्रदूषण जल प्रदूषण ध्वनी प्रदूषण वाढीचा दर3. NITI आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या MITRA चे पहिले अध्यक्ष कोण आहेत ? प्रविण परदेशी यापैकी नाही एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस4. खालीलपैकी कोणते अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे ? नांदूर – मधमेश्वर यावल चांदोली अनेरधरण5. फेब्रुवारी 2023 मध्ये कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमेवर नक्षल हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले ? गोंदिया बालघाट गोंदिया भामरायगड गोंदिया राजनंदगाव गोंदिया गडचिरोली6. जगप्रसिध्द कैलास मंदिराची निर्मिती …… काळात झाली. चालुक्य चोल पल्लव राष्ट्रकुट7. गोबर गॅस मध्ये मुख्यत्वे कोणते वायू असतात ? ब्यूटेन + आयसो ब्यूटेन मिथेन + Co2 ब्यूटेन + Co2 मिथेन + ब्यूटेन8. फ्रंटलाइन 2023 म्हणजे काय? तिरंदाजीची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धा सायबर सुरक्षा आणि सायबर क्राइम हाताळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील हॅकाथॉन सैन्यात नेतृत्वाची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा9. समसंबंध – शिलाँग : मेघालय : : ऐजवाल : ? आसाम त्रिपुरा श्रीलंका मिझोरम10. मराठी महिन्याची सुरुवात भाद्रपद पासून होते असे समजल्यास वर्षाचा सहावा महिना खालीलपैकी कोणता असेल ? वैशाख पौष चैत्र माघ11. रिझर्व्ह बॅंकेची स्थापना _ ___या वर्षी झाली. 1942 1947 1950 193512. पोलीस – हा विषय भारतीय संविधानाच्या कोणत्या सुचीत येतो ? राज्यसूची केंद्रसूची यापैकी नाही समवर्ती सूची13. प्रत्येक मोबाईल हॅंडसेटला असणारा विशिष्ट नंबर असतो तो कोणता ? आयएमएसआय आयएमईआय युनिकोड युपीआय14. नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे ? पुणे मुंबई अहमदाबाद सुरत15. नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढल्यास —– होतो. यापैकी नाही दूर दृष्टिता दोष निकट दृष्टिता दोष वृद्ध दृष्टिता दोष Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या