GK Test 46: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 04/12/2025 1. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून……….. .यांची नेमणूक झाली. डॉ. राजेंद्र प्रसाद नीला सत्यनारायण सुकुमार सेन टी एन शेषन2. भौतिकशास्त्रामध्ये मूलद्रव्याचा अनुक्रमांक ……… ची संख्या दर्शवितो ? इलेक्ट्रॉन यापैकी नाही इलेक्ट्रॉन + न्युट्रॉन न्युट्रॉन3. महाराष्ट्र विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे ? 544 78 288 2784. पहिले वैयक्तीक सत्याग्रही म्हणुन कोणाची निवड झाली ? जवाहरलाल नेहरु विनोबा भावे महात्मा गांधी सरदार पटेल5. गटात न बसणारे पद ओळखा: कलहरी सुंदरबन गोबी सहारा6. अद्वैत तत्त्वज्ञान कोणी दिले? रामानुजाचार्य वसुमित्रा शंकराचार्य नागार्जुन7. खालीलपैकी कोणते पुस्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेले नाही ? ॲनहेलेशन ऑफ कास्ट प्राचीन भारतातील व्यापार यापैकी नाही बुद्ध व त्यांचा धम्म8. फॉरेस्ट रिसर्च इन्सिट्ट्युट कोठे आहे ? चंद्रपूर देहराडुन नागपूर गडचिरोली9. दहा टक्के आर्थिक दृष्ट्या दुर्लभ व घटकासाठी आरक्षणाची तरतूद कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये करण्यात आली आहे ? 105 103 104 10210. राज्यसभेचे सभापती कोण असतात ? पंतप्रधान उपराष्ट्रपती दिल्लीचे उपराज्यपाल राष्ट्रपती11. गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? श्री. एकनाथ शिंदे श्री.अम्ब्रीशराव आत्राम श्री. विजय वडेट्टीवार श्री. देवेंद्र फडणवीस12. सतीबंदी कायदा 1829 ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला ? रॉबर्ट क्लाईव्ह लॉर्ड रिपन लॉर्ड कर्झन विल्यम बेटिंक13. भारतातील कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही ? महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात झारखंड14. केसरी आणि मराठा ही वत्तपत्रे कोणी सुरू केली ? वरीलपैकी कोणी नाही आगरकर आणि टिळक टिळक आणि चिपळूणकर चिपळूणकर आणि आगरकर15. बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती ? नागपूर महाड माणगाव येवला Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या