GK Test 48: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 06/12/2025 1. व्हिटॅमिन सी कोणत्या फळात सर्वात जास्त आढळते ? गाजर केळ टरबूज संत्री2. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते ? लोह आयोडीन मँगनीज झिंक3. औषध निर्मिती क्षेत्रात औषधे ठेवण्यासाठी – काचेपासून तयार केलेल्या कोणत्या बाटल्या वापरतात. अल्कली सिलीकेट सिलिका बोरो सिलीकेट शिशेयुक्त4. भारताचा वस्तू व सेवाकर कधीपासून अंमलात आला ? 1 जुलै 2018 1 जुलै 2017 2 जून 2018 2 जुलै 20175. बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरले जाते ? वातावरणाचा दाब शरीराचे तापमान समुद्रसपाटी पासूनची उंची वाऱ्याचा वेग6. खालील पैकी चुकीची जोडी ओळखा. यावल – अहमदनगर भीमाशंकर – पुणे नर्नाळा – अकोला चांदोली – सांगली7. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत ? विनोबा भावे साने गुरुजी लोकमान्य टिळक बाबा आमटे8. रेगूर मृदा कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात मिळते? दख्खनचे पठार डोंगराळ प्रदेश वाळूचा प्रदेश कोकण प्रदेश9. भाभा अँटोमीक रिसर्च सेंटर कोठे आहे ? छ. संभाजीनगर नागपूर मुंबई पुणे10. पनामा कालवा हा ……….महासागरांना जोडतो. हिंदी व अटलांटिक हिंदी व आर्क्टिक हिंदी व पॅसिफिक अटलांटिक व पॅसिफिक11. भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 अनुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरण्यात आली आहे ? 552 530 545 55012. गोंदिया जिल्ह्यात कुठल्या लोकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे ? नागा आसामी तिबेटीयन ओडीसी13. भारतातील प्रमुख अवकाश केंद्र कोठे आहे ? बेंगलोर कोचीन श्रीहरीकोटा हसन14. पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोठे आहे ? जेजुरी बारामती मांजरी आळंदी15. हु वेअर शुद्राज – हा ग्रंथ कोणी लिहिला ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या